Browsing Tag

crime against humanity

धक्कादायक ! पोलिसांना विजेचा झटका देऊन आरोपीने ठोकली धूम

पोलीसनामा ऑनलाईन - अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस घरी गेले, मात्र आरोपीने पोलिसांना विजेचा धक्का (electric-shock) देऊन पलायन केले. मुंबईतल्या ट्राम्बे परिसरात शुक्रवारी (दि. 20) ही घटना घडली आहे. या…

अनैतिक संबधातून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरला

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन - विवाहबाह्य संबधातून प्रियकराने ग्रॅन्डरच्या साहाय्याने प्रेयसीच्या गळा चिरून खून केला. अंबरनाथमधील प्रसादम रेसिडेन्सीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जयंती सहा असे खून…

थेऊर : 2 सख्या बहिणीवर जवळच्या नातेवाईकाने केला अत्याचार

थेऊर - बाल लैंगिक अत्याचार व महिला वरिल अत्याचारात न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे अनेकजण निर्ढावलेले असून या अत्याचारामध्ये कमी येताना दिसत नाही अशाच एका घटनेत सावत्र बहिणीच्या नवर्याने दोन अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या बहाण्याने घराबाहेर…

Pune : दुचाकीला कट मारल्याच्या रागातून 9 जणांच्या टोळक्याने माय-लेकावर केला हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीला कट मारल्याच्या रागातून ९ जणांच्या टोळक्याने माय-लेकावर हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.…

आईला जिवे मारण्याची धमकी देत वर्षभर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन - आईला जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर गेली वर्षभर अत्याचार केला असून, ती सध्या गर्भवती असल्याचे लक्षात येताच ही घटना उघडकीस आली आहे. नराधमावर बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल…

बारामतीतील व्यापारी प्रीतम शहांनी केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिली राष्ट्रवादी नेत्यांची नावंं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी राहणा-या एका व्यापा-याने सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक बढ्या…

Pune : कामशेतमध्ये अल्पवयीन तरुणाचा खून

कामशेत : पोलीसनामा ऑनलाइन - पैशाच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दोघांनी मिळून एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कामशेतमध्ये सोमवारी (दि.16) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. या…

प्रियेसीवर प्राणघातक हल्ला करून प्रियकराने सुतळी बॉम्ब स्वतःच्या तोंडात फोडला, दोघेही गंभीर जखमी,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 वर्षाच्या प्रियेसीच्या घरात घूसून तिच्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून घेतला. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मालाडमधील कुरार…

Pune : बिबवेवाडीत बांधकाम व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा चोरीचा ‘थरार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात घरफोड्याचा धुमाकूळ सुरू असतानाच बिबवेवाडीत बांधकाम व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा चोरीचा थरार घडला आहे. बंद घरात चोरी केली, पण पैशांची बॅग घेऊन जात असताना ती बॅग शेजारच्या इमारतीत पडली अन् तिथेच गेम पालटला.…

धक्कादायक ! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास लावून केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाईन - एका युवकाने आपल्या आई, पत्नी, आणि दोन मुलांची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या (shocking-he-killed-his-mother-wife-and-two-children-and-hanged-himself) केली.रायपूरमधील अभनपूरमधील केंद्री गावात सोमवारी रात्री ही…