Browsing Tag

Dabholkar

‘सोशल धमकी’ ! ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’

पोलीसनामा ऑनलाइन - तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. एकीकडे विरोधक जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त होताना दिसत आहे.…

दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी रोहित रेगेला जामीन मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेला आरोपी रोहित रेगेला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने…

दाभोळकर खून प्रकरणातील तिघा आरोपींना जामीन मंजूर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जमीन मंजूर झाला आहे. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्याविरोधात ९० दिवसात आरोपपत्र…

…तर तुमचाही दाभोलकर करू, छगन भुजबळांना धमकी

नाशिक : वृत्तसंस्था  - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात आलीय. मनुस्मृतीला विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देणारं पत्र छगन भुजबळांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे नाशिकसह…

नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसकडून आणखी दोघांना अटक

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईननालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने जळगावच्या साकली गावातील दोघांना अटक केली आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावे आहेत. वासुदेव सूर्यवंशीला याआधीच एटीएसने ताब्यात घेतले होते.दोघांनाही…

दाभोलकर हत्या प्रकरण : श्रीकांत पांगारकरला चौकशीसाठी जालन्यात आणले

जालना : पोलीसनामाडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील सुत्रधार असल्याच्या संशयावरून जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. एटीएसने पांगारकरला जालना तालुक्यातील रेवगाव येथील पाचनवडगाव शिवारात…

‘सनातन’ वर बंदी आणू देणार नाही : हिंदू जनजागृती समिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडॉ . नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे नाव घेण्यात आले होते. एवढेच नव्हे तर या संस्था बंद करण्यात याव्यात अशी मागाणी करण्यात येत होती. या निषेधार्थ आज…

डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला सीबीआयकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या सचिन प्रकाशराव आंदुरे (रा. औरंगाबाद) याला सीबीआयकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली आहे. २० ऑगस्ट २०१३…