Browsing Tag

Daud

दौंड मधील प्रति पंढरपूर डाळिंब येथील विठ्ठल मंदिरात खा. कोल्हेंकडून महापूजा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)- आज आषाढी एकादशीनिमित्त दौंड तालुक्यातील डाळिंब येथे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी विठ्ठलाची महापूजा केली.दौंड तालुक्यातील डाळींब बन येथील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.…

केडगावमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू, प्रशासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - वाळूचा अधिकृत लिलाव झाला नसला तरी दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर चोरट्या पद्धतीने जेसीबी मशीनने वाळू उपसा करून ती वाळू शेकडो ट्रकमध्ये भरुन पुण्याकडे पाठवली जात आहे. केडगाव…

घृणास्पद ! लिंगपिसाट दिराचा २० वर्षीय वहिनीवर लैंगिक अत्याचार ; दीर-भावजय नात्याला काळीमा फासणारी…

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - रात्री पती कामाला गेल्यानंतर घरी कोणी नसल्याचा गैर फायदा घेत लिंगपिसाट बनलेल्या चुलत दिराने आपल्या २० वर्षीय वहिनीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील एका…

दौंडमध्ये युवकाचा खून, एक गंभीर जखमी ; तालुक्यात प्रचंड खळबळ

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना दौंड मधील मेरगळवाडी येथे घडली आहे. बालवीर रोहिदास भोसले असे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार जॉकी चव्हाण हा…

राष्ट्रवादीला केडगावमध्ये ‘घर घर’, अंतर्गत वादाचा खा.सुळेंनाही ‘फटका’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - थोरात गटातील अंतर्गत कलहामुळे दौंड तालुक्यातील केडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घर घर लागल्याचे दिसत असून स्थानिक पुढाऱ्यांच्या मनमाणीचा फटका यावेळी खा.सुप्रिया सुळेंनाही बसला आहे. याबाबत खुद्द…

दौंडच्या शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न.. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने…

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - शेत जमिनीवरील पुनर्वसनचे शेरे कमी करण्यासाठी हेलपाटे मारून कंटाळलेल्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर उतरून अंगावर पेट्रोल ओतून…

केडगाव गावठाणातील गायरान जमिनीवर धनदांडग्यांच्या कब्जा, ग्रामपंचायतीची बघ्याची भूमिका

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथे धनदांडग्यांनी गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली असून या धनदांडग्यांना रोखण्यात केडगाव ग्रामपंचायत मात्र सपशेल अपयशी ठरत आहे विशेष म्हणजे…

खडकवासला धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - खडकवासला धरण क्षेत्रामध्ये असणाऱ्या पाणी साठ्यातील वाटपात दौंड तालुक्यातील जनतेवर शेती आणि पिण्याच्या पाण्यामध्ये वर्षानुवर्षे अन्याय होत आलेला आहे त्यामुळे खडकवासला धरणातील हक्काचे पाणी दौंडकरांना…

खुटबावमध्ये बेकायदा माती उपसा करणाऱ्या ८ जणांना अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये बेकायदा माती उपसा करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ जेसीबी मशिनसह ३ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.खुटबाव येथील शेतजमीन गट.नं. ३२० मध्ये आरोपी…

दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित आ.कुल यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित विविध विषयांवर दौंडचे आमदार राहुल कूल यांनी जिल्हाधिकारी मा.नवल किशोर राम यांची भेट घेतली यावेळी दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित विविध उपाययोजना, सत्ता…