Browsing Tag

dhangar

मेंढपाळ बांधवांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कडक कायदा करण्यात यावा, धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न सरकारने…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन  -  महाराष्ट्रातील अनेक धनगर समाज कुटुंब वंशपरंपरागत मेंढपाळ व्यवसाय करत आहेत .आपले घरदार सोडून मेंढ्या चारण्यासाठी भटकंती करावी लागते, त्या दरम्यान गायरान भागात चराई करताना अनेक वेळा तेथील ग्रामस्थांकडून,…

प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही ‘फॅशन’, भाजपच्या ‘या’ नेत्यानं पवारांचं समर्थन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर समाच्याच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारवर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे वादग्रस्त विधान केले होते.…

नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा पंकजा मुंडेंना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काल पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात मांडले की भाजपावर ओबीसी नाराज आहेत. परंतु ओबीसी समाज हा भाजपावर नाराज नसून महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणण्यासाठी ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. तसेच भाजपाबरोबर गेल्या अनेक…

अर्थसंकल्प २०१८-२०१९ : ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारच ‘गिफ्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प २०१८-१९ विधानसभेत मांडला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजच्या अर्थसंकल्पात ओबीसी, धनगर आणि…

माझ्यापुढे माढा, बारामती शिवाय पर्यायच नाही : महादेव जानकर 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोनच पर्याय आहेत. मी स्वतः बारामतीतून लढण्यास आग्रही आहे तर माझे कार्यकर्ते मला माढ्यातून उभा राहण्याची मागणी करत आहेत. तर कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करायची…

धनगर आरक्षणाबाबत झालेली बैठक निष्फळ ; पुन्हा एकदा आश्वासनच 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाबाबत पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा दिल्या. मात्र ही घोषणा अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर नेते यामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा…

धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा : डॉ. लोंढे

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एकेकाळी शासनकर्ती जमात असलेल्या धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा तरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रभाकर लोंढे यांनी केले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या…

‘या’ मागण्यांसाठी धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - येथील धनगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे. तसेच मेगा भरती आरक्षण मिळेपर्यंत करु नये व सोलापूर विद्यापीठास…

धनगर आरक्षण विरोधात ६ जानेवारीला आदिवासींचा राज्यस्तरीय मोर्चा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी होत असताना राज्यातील आदिवासी आमदार, खासदारही एकवटले आहेत. आक्रमक झालेल्या आदिवासींनी या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला होता. धनगर समाजाला आदिवासी…

धनगर समाजाचा एल्गार महामेळावा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार महामेळाव्याचे आयोजन मंगळवारी बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे करण्यात आले आहे.  या सरकारला आम्ही सत्तेवर बसवू शकतो तर सत्तेतून हाकलून देवू शकतो हा इशारा देण्यासाठी…