Browsing Tag

dismiss

पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस हवालदार तडकाफडकी बडतर्फ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास आणि एका पोलिस हवालदारास तडकाफडकी बडतर्फ केले आहे.पोलिस…

अखेर ‘तो’ पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्‍तांची तडकाफडकी कारवाई

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात एमडी तस्कर आबू सोबतची मैत्री एका पोलीस शिपायाला चांगलीच महागात पडली. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी पोलीस शिपाई जयंता शेलोट याला बडतर्फ केले. पोलीस कर्मचारी जयंता शेलोट याचे आबूच्या…

मोदी सरकारचं ‘भ्रष्ट’ अधिकाऱ्यांवर ‘स्ट्राईक’ ; IAS, IPS सह देशातील ‘५…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दोन टप्प्यांतील कारवाईत २७ आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांची तिसरी यादी तयार केली आहे. या यादीत ५० ते ६० अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्यावरही लवकरच बडतर्फीची कारवाई केली…

म्हणून सेवानिवृत्तीच्या एक दिवस आगोदरच ‘हा’ IPS अधिकारी झाला ‘बडतर्फ’

अहमदाबाद : वृत्तसंस्था - बिल्किस बानो प्रकरणात गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आर. एस भगोरा यांना सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आगोदरच बडतर्फ करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने २००२ मधील बिल्किस बानो प्रकरणात भगोरा यांना दोषी ठरवण्यात आले…

बारामतीतील ‘तो’ पोलीस सेवेतून बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - १२ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडलेल्या बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या चालक सहायक पोलीस फौजदाराला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिले आहेत.…

दमानिया यांना न्यायालयाचा झटका; खडसे यांची बदनामी केल्याचा खटला रद्द करण्यास नकार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनमाजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची व भाजपची बदनामी केल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील न्यायालयात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल आहे. हा खटला रद्द करावा,…

बिल्डर कर्नाटकींचा जामिन रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांचा जामिन रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असुन त्यावर येत्या आठ दिवसाच्या आत सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान,…

मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त

हैदराबाद: वृत्तसंस्थामुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे.  दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी…

आरोपींसोबत पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध : तिघांची वेतनवाढ रोखली तर दोघे बडतर्फ 

नगर : पोलिसनामा ऑनलाईन आरोपींशी सख्य ठेवल्याचा ठपका ठेवून नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तोतयागिरी करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची एक वर्ष  वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. यावेळी जितेंद्र गायकवाड व शब्बीर…

केडगाव हत्याकांड त्या 4 पोलिसांना भोवले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइनजिल्हयातील केडगाव येथे शिवसेना पदाधिकार्‍यांची हत्या झाल्यानंतर शहरात निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या वेळी खातेबाह्य कृत्य केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस…