Browsing Tag

Dispute

खा. सुप्रिया सुळेंच्या समोरच पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या आजी-माजी कार्यकर्त्यांमध्ये…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - आज औरंगाबादच्या पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गटात राडा झाला. सुप्रिया सुळे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पैठणमध्ये…

धुळे : आमदाराच्या घरासमोरच तुफान ‘राडा’ !

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चौकांत किरकोळ वादातून भांडणे, मारहाण, घरावर दगडफेक करणे अशा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच चक्क आमदाराच्या घरासमोर एकमेकांकडे पाहण्यावरून व अपशब्द वापरल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात…

महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद पेटल्याने बससेवा ‘बंद’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र - कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या  आणि कर्नाटकातून कोल्हापूरात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. सीमा प्रश्नावरुन सुरु झालेल्या…

पोलिसांच्या तत्परतेने वातावरण निवळले, केडगावची परिस्थिती पूर्वपदावर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - व्यापाऱ्या सोबत झालेल्या वादवादीचे मारहाणीचे रूपांतर दगडफेक आणि मारहाणीत झाल्यानंतर बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आणि यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब…

तळेगाव दाभाडेमध्ये 2 गटात ‘राडा’, गाड्यांची तोडफोड

पुणे/तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन - तळेगाव दाभाडे येथे दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असून दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून सध्या तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन गटात झालेली भांडणं ही…

भोसरीत शिवसैनिकांमध्ये ‘राडा’, पदाधिकाऱ्याची महिला पदाधिकाऱ्याच्या…

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना तो भाजपला सोडण्यात आला. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र,…

सेना आमदार चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आसवानी यांच्यातील वाद ‘टोकाला’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी कँम्पातील राजकारण चांगलेच पेटत आहे. राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात तक्रारी करण्याचे काम सातत्याने करत आहेत. यातच एक भर म्हणजे पिंपरीचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी…

विमानात दारू पिऊन असतो पवन सिंह, राखी सावंतनं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन - भोजपुरी अभिनेते पवन सिंह आणि अक्षरा सिंह यांच्यात वाद वाढला आहे. दोघेही बर्‍याचदा चर्चेत असतात. आतापर्यंत भोजपुरीच्या अनेक कलाकारांनी या दोन्ही कलाकारांच्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बॉलिवूड ड्रामा क्वीन…

शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीवेळी कार्यकर्त्यांमध्ये…

औरंगाबाद महापालिकेत ‘राडा’, MIMच्या नगरसेवकाकडून ‘राजदंड’ पळविण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीत विजय मिळविलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून औरंगाबाद महानगरपालिकेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंडही पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर…