Browsing Tag

District Hospital

‘त्या’ डॉक्टरचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळला, प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन - पंधरा दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील एका जिल्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि एका नर्समध्ये वाद झाला होता. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात आधी नर्स त्याला मारते आणि नंतर डॉक्टर तिला मारतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

Maharashtra : ‘कोरोना’मुळे मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने मातेनं सोडले प्राण; काही…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन टीम - मागील दोन महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष, मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेकांना…

हृदय पिळवटून टाकणारी घटना ! कोरोना असल्याने चिमुकलीला उपचार देण्यास रुग्णालयांचा नकार. मृत्यूनंतर…

रायपूर : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने कहर केला असून, कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील कमी पडू लागल्या आहेत. यामुळेच एक दुर्देवी आणि हृदयाला धक्का बसणारी एक घटना घडली आहे. दुर्ग जिल्ह्यातील एका २…

खासदार डॉ. सुजय विखेंचा ‘तो’ Video संशयास्पद, इंजेक्शन कुणाला वाटले?, जनतेला कुठे मिळतील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी शक्कल लढवली. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन खास विमानाने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा साठा आणला. सुजय…

राज्यातील परिस्थिती चिंताजनक ! बेड नसल्यानं रूग्णांना खुर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ,…

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यावर आलेले कोरोनाचे संकट आता आणखी गंभीर होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातही दिवसेंदिवस…

परभणी ; लसीकरण करून घेत केला आदर्श निर्माण: सभापती अनिल नखाते यांचे लसीकरण

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा रुग्णालयात सभापती अनिल नखाते यांनी शुक्रवारी ( 09 ) एप्रिल रोजी लस घेतली. पात्र व्यक्तीने लसीकरण करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. अशातच सामाजिक जबाबदारी ओळखत पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे…

Nashik : घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात उपचार घेणाऱ्या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, आतापर्यंत मृतांचा आकडा…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - घरगुती गॅस सिलिंडर बदलताना नाशिक य़ेथे झालेल्या स्फोटात 8 जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यापैकी रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.…

दुर्दैवी ! शिर्डी- जळगाव प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दुसरा पोलीस…

पोलीसनामा ऑनलाइन :  शिर्डी (Shirdi) येथे बंदोबस्त गेलेले पोलीस कर्मचारी( Police personnel ) बंदोबस्त ड्युटी संपल्यानंतर जळगाव येथे घरी दुचाकीवरून परतत असताना झालेल्या अपघातात (Accident) एकाचा मृत्यू (Death) तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना…