Browsing Tag

Electricity Distribution Company

20 नव्हे तर 21 लाख कोटींचा ‘हिशोब’ दिला मोदी सरकारनं, जाणून घ्या कुठं होणार खर्च

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी 20 लाख करोड रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर पाच दिवसात 13 ते 17 मेपर्यंत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजला अंतिम रूप दिले. त्यांनी…

चुकीच्या बिलासाठी ३५,००० रुपये भरपाई देण्याचा ग्राहक संरक्षण न्यायालयाचा ‘आदेश’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठाणे जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण न्यायालयाने वीज वितरण कंपनीला ग्राहकांना चुकीचे बिल पाठविल्याबद्दल ३५ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ सालच्या या प्रकरणात कोर्टाने सांगितले की, कंपनीच्या सेवेतील…