Browsing Tag

fire

अग्निकांडानंतर आता ‘त्या’ विद्यार्थ्यांना शिकावं लागतंय स्मशानभूमीत

अहमदाबाद : वृत्तसंस्था - सुरतमध्ये झालेल्या अग्निकांडानंतर राज्यातील अनेक क्लास बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर आता तिथे खूप विचित्र परिस्थिती असून क्लासच्या मालकांनी सरकारी ऑफिसचे कंपाउंड, गार्डन आणि स्मशानभूमीतही क्लासेस…

पुण्यातील ‘पाटील इस्टेट’ झोपडपट्टीत पुन्हा ‘आग’ ; ६ घरं जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काही महिन्यांपूर्वी झालेल्या आगीच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच सोमवारी मध्यरात्री १२ वाजता पाटील इस्टेटमधील घरांना पुन्हा आग लागली. अग्नीशामक दलाच्या आठ गाड्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग इतरत्र पसरली…

कचरा डेपोला आग, लाखो टन कचरा जळून खाक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहराचा कचरा डेपो आज रात्री आगीत भस्मसात झाला. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. डेपोच आगीत भस्मसात झाल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.याबाबत माहिती अशी की, संपूर्ण शहराचा…

Video : पठ्ठ्याला मानलं राव ! भीषण आगीत ‘अशा’ पद्धतीने ‘झोपून राहिला’ आणि…

वृत्तसंस्था - नुकतेच सुरत येथे घडलेल्या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. आता त्यानंतर अशी एक आगीची घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीने आश्चर्यकारक रित्या आपले प्राण वाचवले आहेत. या घटनेच्या व्हिडीओने सोशल माडियावर धुमाकूळ घातला आहे.…

कारपेट दुकानाला भीषण आग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पारशा खुंट येथे रामपुरवाला कार्पेट दुकानाला आज भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात…

‘सेंच्युरी एन्का’ कंपनीत भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ठिणगी पडल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे चार बंब आणि जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामगारांना सुरक्षीत…

पु्ण्यातील शनिवार पेठेत इमारतीला भीषण आग ; २६ जणांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील जोशी संकुल या 5 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे प्रमाण प्रचंड होते. धुराचा इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ…

वडिलांच्या अंत्यसंस्कारात सेवानिवृत्‍त पोलिस निरीक्षकाकडून गोळीबार ; छातीत गोळी लागल्याने वृध्दाचा…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - आजोबाच्या अंत्यसंस्कारावेळी श्रध्दांजली देण्याच्या उद्देशाने नातवाने हवेत गोळीबार करत दोन फैरी झाडल्या खर्‍या मात्र तिसरी गोळी झाडताना पिस्तूल लॉक झाले. लॉक झालेले पिस्तूल वडिलांकडे दिल्यानंतर लॉक काढताना गोळी…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग ; महत्वाची कागदपत्रे, रेकाॅर्ड जळून खाक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला मध्यरात्री एक वाजता लागलेल्या आगीत बँकेतील सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहे.यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या मुख्य शाखेत यवतमाळ आणि…

पुण्यात लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चोरट्यांच्या भितीने दुकानाला बाहेरुन कुलूप लावण्याचा प्रकार आज ५ कामगारांच्या जीवावर बेतला. देवाची उरुळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीत दुकानाला बाहेरुन कुलूप लावले असल्याने आतील ५…