Browsing Tag

Government Employee

खुशखबर ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावर अखरे शिक्कामोर्तब झाले आहे. दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावरील स्थगिती उठवण्यात आल्याने येत्या 25…

खुशखबर ! 7 वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार वाढलेली पेंशन,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या सेवेत जर सराकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील लोकांना आता वाढीव पेन्शन मिळवण्याचा हक्क असेल. सरकारने पेन्शन नियमात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. याचा फायदा केंद्रीय…

7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांना दुखापत झाल्यास मिळणार पगारी रजा, ‘या’ कारणांमुळं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या रजा घेण्याच्या अनेक मानकांमध्ये बदल केले आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना सुट्टी मिळण्याची शक्यता वाढेल. यासंदर्भातील…

खुशखबर ! लवकरच सरकारी नोकरदारांना जास्तीचा पगार, ‘या’ EPF नियमांमध्ये बदलाची तयारी,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सल्ला दिला आहे कि, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी जी कपात करण्यात येते त्यामध्ये घट करावी. जर हा निर्णय लवकर लागू झाला…

राज्य सरकारी नोकरदारांना ‘प्रमोशन’ द्यायचे की नाही हे आता ‘Boss’च्या हातात,…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी नवीन आदेशानुसार ५५ वर्षे वयाचा आधार घेतला आहे. या नुसार ५५ वर्षानंतर पदोन्नतीसाठी कार्यालय अधीक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल अनिवार्य केला आहे. सामान्य प्रशासन…

आता 8 वा वेतन आयोग नाही ! सरकारी नोकरदारांच्या पगारी नव्या पध्दतीने वाढणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नोकरदारांसाठी खुशखबर देणारा वेतन आयोग आता यापुढे नसणार आहे अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असणारा सातवा वेतन आयोग हा शेवटचा वेतन आयोग ठरण्याची…

खुशखबर ! सरकारी नोकरदारांच्या निवृत्‍तीचे वय ६० अन् ५ दिवसाचा आठवडा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली असून, गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या ५ दिवसांच्या आठवड्यांचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री…

खुशखबर ! नवं सरकार स्थापन झाल्यानंतर ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात आणि पगारात वाढ केली जाणार आहे. यासंबंधी सरकारने घोषणा…

सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी ; ७ व्या वेतन आयोगासह मिळणार ‘ही’ सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना काढल्यानंतर आता त्यावर ९ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अधिसूचनेनुसार…

राज्य कर्मचा-यांच्या दृष्टीने खुशखबर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकेंद्र सरकार प्रमाणे राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना वेतन मिळावे, यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या के. पी. बक्षी राज्य वेतन सुधारणा समितीचा अहवाल येत्या १५ ऑगस्टपर्यंत शासनाला मिळण्याची अपेक्षा…