Browsing Tag

Gutka

पुणे-बंगळूर महामार्गावर पावणे दोन कोटीचा गुटखा जप्त

गोकुळ शिरगाव (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकला ताब्यात घेऊन पोलिसांनी पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली…

म्हणे महाराष्ट्रात गुटखा बंदी ! बोरी गावात १ कोटीचा गुटखा जप्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामधील बोरी या छोट्या गावातून तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एका छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याने कारवाईसाठी गेलेले अधिकारी देखील…

पिंपरी पोलिसांकडून १० लाखाचा गुटखा जप्त, तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइ - अवैधरित्या गुटख्याची वाहतूक आणि साठा करणाऱ्या तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पॅगो टेम्पोसह १० लाख ४५ हजार ३६० रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड शहरात अवैध गुटख्याची वाहतुक आणि…

दोन गुटखा व्यापाऱ्यांचा माल भोकर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडला 

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) - गुटख्याची तस्करी करून मार्ग बदलून जात असताना नागरिकांच्या मदतीने पोलीसांनी तस्करांना रंगे हात पकडले आहे. भोकर येथील ही घटना आहे. भोकर येथे अनेक दिवसांपासून गुटख्याची तस्करी सुरू आहे. यावेळी तस्करी…

पिंपरी पोलिसांची मोठी कामगिरी तब्बल ४१ लाखांचा गुटखा पकडला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात गुटख्याल्या बंदी असताना आयशर टेम्पोतून बेकायदेशीररीत्या तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांचा गुटखा पिंपरी पोलिसांनी पकडला आहे. ही कामगिरी चिंचवड स्टेशन येथे सोमवारी रात्री उशrरा करण्यात आली आहे.अस्पक…

भोकर: समतानगर बनले गुटख्याचा गड

भोकर: पोलीसनामा ऑनलाईनमाधव मेकेवाडभोकर शहरात अनेक दिवसांपासून समतानगर भागात राहणार तरुण व्यापारी गुटखा सर्वच प्रकारचा खुलेआम भोकर शहरात पार्सल करतोय अशी चर्चा सर्व शहरातून होत आहे. पण आज पर्यंत भोकर शहरात कधीच मोठी कार्यवाही…

गुटखा जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही; नागपूर खंडपीठाचा आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनगुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. अशी बंदी असतानाही गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे किंवा साठा करणाऱ्यांवर छापा टाकून ते जप्त करण्याचे कुठलेही अधिकार पोलिसांना नाहीत, असा महत्वपूर्ण…

बीडमध्ये परराज्यातून आलेला ३० लाखांचा गुटखा जप्त

बीड : पोलीसनामा ऑनलाईनपरराज्यातून एका टेम्पोमध्ये आणलेला गोवा गुटखा बीड ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. गेवराई हद्दीतील शिंदे पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई कारण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.दीपक सुरेश वाघमारे असे…

पोलिसांच्या धडक कारवाईत तीस लाखांचा गुटखा जप्त

बीड  : पोलीसनामा ऑनलाईनपरळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत टोकवाडी कडून परळीकडे येत असतांना गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. यामध्ये अंदाजीत तीस लाख रूपयांचा गुटखा असल्याची माहितीसूत्रांकडून मिळाली आहे.सतिश रोडवेज डेलीस्वीस या…