Maharashtra Monsoon Updates | मान्सून आला..! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाचं आगमन होणार…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Monsoon Updates | एकिकडे राज्यातील काही भागात उन्हाचा कडाका लागला आहेत. तर दुसरीकडे पावसाचीही परिस्थीती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवस आधीच सोमवारी मान्सून अंदमानात (Andaman) दाखल झाला आहे. आता…