Browsing Tag

Lathicharge

अमित शहा हे ‘जनरल डायर’, नवाब मलिकांचा ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि त्यानंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज या मुद्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादीने भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना…

पुण्यात मध्यरात्री भारताचा विजय साजरा करणाऱ्या ‘क्रिकेटप्रेमीं’वर पोलिसांचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारताचा विजय साजरा करण्यासाठी फर्ग्युसन रोडवर मोठ्या प्रमाणावर जल्लोष करणाऱ्या तरुणाईवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरात घडली. गाड्यांवर, बसवर…

कर्णबधीर आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात विविध मागण्यांसाठी समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांनी लाठीमार केला. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून लाठीमार करणाऱ्या पोलिसांची चौकशी सुरु झाली आहे. लाठीमार प्रकरणाचे…

कर्णबधीर आंदोलकांची रात्र आंदोलनस्थळीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या शैक्षणिक व नोकरीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर काल लाठीमार झाला. त्यानंतर आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला. लाठीमार झाल्यानंतर…

कर्णबधीर आंदोलकांना लाठीमार प्रकरणी अहवाल सादर करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. लाठी हल्ला प्रकरणामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. परंतु ऐन अधिवेशनाच्या…

समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणार्या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. कर्णबधीरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक जमले…

शेतकऱ्यांवरील लाठीमार भाजपला महागात पडेल : सुप्रिया सुळे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनआमच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला अटक करु किंवा लाठीमार करु, ही भाजपची दडपशाही आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांविरुद्धही दबावतंत्राचा वापर करत आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चावर केलेला लाठीमार भाजप सरकारला…

सरकारचा प्रस्ताव फेटाळला, शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाशेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. मात्र, आम्हाला सरकारचे आश्वासन मान्य नाही, आमचे आंदोलन सुरुच राहणार असे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी सांगितले.याबाबत…

जिल्हाधीकारी कार्य़ालयासमोरील आंदोलकांवर पोलिसांचा साैम्य लाठीचार्ज

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले होते. मात्र, समन्वयाकांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करुन सायंकाळी…

हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत घुसले आंदोलक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी आज क्रांती दिनी सकल मराठा मोर्च्याच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळ पासून शहरातील मुख्य बाजारपेठेसह गल्लीतील दुकाने व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवून…