Browsing Tag

#Loksabha 2019

लोकसभा निकालावर विधानसभेची नांदी ; मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुखांची प्रतिष्ठ पणाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अवघ्या सहा महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीचे भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराच्या निमित्ताने…

लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटलांसह १२ आमदार पक्षांतराच्या भूमिकेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे याठिकाणी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी नवीन नेता निवडून आणण्याकरिता काँग्रेसकडून आज मुंबई येथे बैठक…

काँग्रेसची ‘शहजादी’ मुलांना शिव्या शिकवते : योगी आदित्यनाथ

रायबरेली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या वयात लहान मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत, त्यावयात 'काँग्रेसची शहजादी' त्यांना शिव्या द्यायला…

तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत ; भाजप नेत्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाबाबत सूचक विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने २२० ते २३० जागा जिंकल्या तर कदाचित नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. असे वक्तव्य…

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचार बंदी येणार ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून वारंवार आणि सराईतपणे केल्या जाणाऱ्या आचार संहिता भंगाविरुद्ध तक्रार करुनही निवडणुक आयोगाने कोणती ठोस कारवाई न केल्याने काँग्रेसने सर्वोच्च…

भाजप महिला उमेदवाराबद्दल काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे अपशब्द

भोपाळ :  वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा जवळ आला असून नेत्यांमध्ये प्रचाराचा चांगलाच जोर वाढला आहे. प्रचाराच्या सभेत बोलण्याच्या ओघात नेत्यांची जीभ घसरत आहे. तर काहीजण वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत.…

कुठे गेला हिमालय अन् कुठे गेले ते काळे तोंड ? : उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शरद पवारांनी राजीव गांधींना दगा दिला होता. त्यावेळी तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही असे म्हंटले होते. कुठे गेला हिमालय ? कुठे गेले ते काळे तोंड.? अशी टीका शिवसेना…

अरे नालायका, मग मी कोणाला मत देऊ ? : उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - यांना मतदान देऊ नका, त्यांना मतदान देऊ नका असे जे तुम्हाला सांगत आहे त्यांना विचार. अरे नालायका मी कोणाला मत देऊ ? अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली…

गृहमंत्र्यांच्या सभेत हद्दपार गुंडाची एन्ट्री ; पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सभेत एका हद्दपार गुंडाने हजेरी लावली आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतांनाही हद्दपार गुंड सभास्थळी आल्याने पालघर पोलिसांच्या…

‘या’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय सनी देओलचा मुलगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने नुकताच (मंगळवार दि २३ एप्रिल) भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही सनीपाजी उतरला आहे. अजय सिंग देओल असं त्याचं खरं नाव आहे. घरात सगळे अजयला सनी नावाने हाक मारायचे.…