Browsing Tag

Loksabha

‘त्या’ एका रात्रीत नेमकं काय झालं ? HM शहांचा शिवसेनेला ‘सवाल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात…

सुप्रिया सुळेंनी चूक दाखवताच अमित शहा यांनी दिली ‘ही’ कबुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 सादर केले. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. अखेर बहुमताने हे विधेयक पारित करण्यात आले. यावेळी सभागृहात काँग्रेसने जोरदार विरोध दर्शवला.…

‘नागरिकत्व’ विधेयक : मीमी चक्रवर्ती यांच्यासह TMC चे 6 खासदार मतदानास अनुपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेतून मंजूर झाले असून आता हे विधेयक राज्यसभेत आणण्याची तयारी सुरू आहे. संसदेत या विधेयकाला कडाडून विरोध करणारे तृणमूल काॅंग्रेसचे सहा खासदार या विधेयकावर मतदानादरम्यान गैरहजर राहिले.…

‘नागरिकत्व’ विधेयकावर शिवसेनेचा ‘यूटर्न’, उध्दव ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक 2019 ला शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला होता. परंतू आता शिवसेनेने यूटर्न घेतला आहे. शिवसेना नागरिकत्व विधयेकाला राज्यसभेत पाठिंबा देणार नाही. लोकसभेत नागरिकत्व विधेयक पारित…

‘मेक इन इंडिया’ ते ‘रेप इन इंडिया’ काँग्रेसच्या ‘या’ खासदारानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशात सुरु असलेले बलात्काराचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या खासदारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'मेक इन इंडिया' असे म्हणत भाजपने कारभाराला सुरुवात केली आणि आता भारत 'रेप इन इंडिया' झाला आहे. असे म्हणत…

केरळात ‘मुस्लीम लीग’ तर महाराष्ट्रात ‘शिवसेने’बरोबर काँग्रेस पक्ष, अमित…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले. मोदी सरकारने ८० च्या विरोधात ३११ मतांनी हे विधेयक मंजूर केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर तीव्र हल्ला…

‘नागरिकत्व’ विधेयक : काँग्रेसकडून BJP सरकारची तुलना ‘ब्रिटिश’ शासनाबरोबर,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज लोकसभेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. परंतू या विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस आणि टीएमसीकडून हे विधेयक असंविधानिक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता…

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत आज वादळी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यावेळी लोकसभेत मतदान घेण्यात आले. यामध्ये विधेयक दुरुस्तीच्या बाजूने 293 तर विरोधात 82 मते…

‘नागरिकत्व’ कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, शिवसेनेची भाजपला साथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तापेचात एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेने आज केंद्र सरकारच्या बाजूने मतदान केले. गेल्या 60 वर्षांपासून रखडून राहिलेले नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी आज मतदान पार…

नागरिकत्व विधेयक : 293 Vs 82 मतांनी लोकसभेत विधेयक सादर करण्यात भाजप सरकारला ‘यश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत आज नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. परंतू या विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला. विरोधी पक्षांच्या विरोधांमुळे मतदान पार पडले. लोकसभेत बहुमत असल्याने भाजपला समस्या आली नाही.…