Browsing Tag

Malegaon bomb blast

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘हेमंत करकरेंनी शिक्षकाची…

पोलीसनामा ऑनलाइन - MP Pragya Singh Thakur | भाजपाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) या नेहमीच वादग्रस्त विधान करून वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी…

स्वरा भास्करनं भाजपच्या ‘या’ महिला खासदारावर साधला ‘निशाणा’, म्हणाली –…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर हिनं मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं नाव घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दहतवादाच्या आरोपीला संसदेत पाठवणं देशाविरोधी मानलं जात नाही.…

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने IPS हेमंत करकरेंच्या वेशात केला विधीमंडळात प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी खाकी वर्दी घालून निषेध केला. प्रकाश गजभिये 26/11…

बॉंबस्फोटातील आरोपीला ‘तिकीट’ देणे हा तर लोकशाहीवरील ‘हल्ला’ : शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉंबस्फोटात आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूरला लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्यावरून भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हंटले की, बॉंबस्फोटातील आरोपीला…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खासदार झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचा ‘यु-टर्न’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. मात्र आजारपणाचे नाटक करून त्यांनी  कोर्टात जाणे टाळल्यानंतर आज त्यांना मुंबईच्या एनआयए कोर्टात…

मालेगाव बाॅम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा सिंह यांचा ‘तो’ खोटारडेपणा उघडकीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. परंतु आपण आजारी असल्याचे कारण पुढे करत तिने कोर्टात हजेरी लावणे टाळले. मात्र एका सार्वजनिक…

NIA कोर्टाचा आदेश : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह हाजीर हो !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना आता आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश NIA च्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्या सध्या जामीनावर बाहेर…

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हाजिर हो ! आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना आठवड्यातून एक वेळा न्यायलायात हजरा रहाण्याचे निर्देश एनआय़ए विशेष न्यायालयाने दिले आहेत. सुनावणीवेळी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित…

मालेगाव स्फोटातील आणखी एक आरोपी शहिद करकरेंविषयी बरळला ; वाद चिघळण्याची शक्यता

वृत्तसंस्था - मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर याच प्रकरणातील आणखी एक आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्यायनेही…

साध्वीचा पोलीस कोठडीत छळ केल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला अटक केल्यानंतर पहिल्या दोन सुनावणीदरम्यान तिने आपला पोलिसांनी छळ केल्याची कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच त्यानंतरही तिची तक्रार विश्वास ठेवण्याच्या लायकीची…