Browsing Tag

manchar police

Pune Crime | भरधाव वाहनाच्या धडकेत मंचर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन -  Pune Crime | दुचाकीला अज्ञात वाहनाने (unknown vehicle) पाठिमागून जोरदार धडक दिल्याने (two wheeler hit) दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू (couple died) झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मंचर येथे…

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लैगिंक अत्याचारातून एका 12 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

पुणे / पिंपरी : Pune Crime | अल्पवयीन मुलीला एकटे गाठून तिच्यावर जबरदस्तीने केलेल्या बलात्कारातून एक 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) दोघांविरुद्ध…

Pune Crime | सकाळी गायब झालेल्या तरुणीचा मृतदेह सायंकाळी विहिरीत आढळल्यानं पुण्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | आंबेगाव तालुक्यातील (ambegaon) कळंब येथील गणेशवाडीमधून १९ वर्षीय तरुणी सकाळी शेतातील पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेली असता परतलीच नाही. सर्वत्र तिचा शोध घेतली परंतु मिळून आली नाही. सायंकाळी मात्र…

Pune Crime | चोरीच्या संशयाने मारहाण करुन तरुणाचा खुन, मंचर पोलिसांकडून 4 जणांना अटक

पुणे : Pune Crime | किराणा मालाच्या दुकानात चोरी केल्याचा संशयावरुन क्रिकेटची बॅट व कमरेच्या पट्टयाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु झाला. मंचर पोलिसांनी (Manchar Police) खुनाचा गुन्हा दाखल करुन  चौघांना अटक (Pune Crime) केली आहे. विकी गणपत…

मंचर : दुर्दैवी ! शेततळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू

मंचर : पोलीसनामा ऑनलाइन - पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. वळती येथे मंगळवारी (दि. 6) ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सुरेश रामचंद्र अजाब (वय 35 रा. वळती) असे मृत तरुणाचे नाव…

लग्नानंतर चक्क आठ दिवसातच मावशी आजारी आहे सांगून 5 तोळे दागिने घेऊन नवरी मुलगी पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे एका नवरी मुलीने लग्न झाल्यानंतर आठवड्यातच मावशी आजारी आहे' असे सांगून घरातील ५ तोळे दागिने अंगावर घालून ती मुलगी पलायन झाल्याची धोकादायक घटना घडली आहे. याबाबत नितीन कांताराम…

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव - पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर अपशब्द वापरून वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात मंचर पोलीस…

Pune News : ‘आम्ही मंचरचे भाई आहोत’, भाईगिरी करणारे गजाआड

मंचर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे डायलॉगबाजी करुन भाईगिरी केली जाते त्याच पद्धतीने मंचरमध्ये भाईगिरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 'आम्ही मंचरचे भाई आहोत, तू येथे धंदा कसा करतोस तेच बघतो', अशी धमकी…