Browsing Tag

Martyr jawan

काश्मीरमध्ये चकमकीत पिंकू कुमारला वीरमरण

बागपत : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण काश्मीरच्या वांगम शोपियान येथे शनिवारी (दि.27) रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बागपतच्या लुहारी गावचा पुत्र शहीद झाला आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली आहे. मुलगा शहीद झाल्याने…

देशसेवा बजावताना उस्मानाबादच्या सुपुत्राला पंजाबमध्ये वीरमरण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पंजाबमधील पठाणकट येथे कर्तव्य बजावताना सोनारी (ता. परंडा) येथील सागर पद्माकर तोडकरी (वय 31) यांना रविवारी (दि. 14) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीरमरण प्राप्त झाले. ही वार्ता गावात येऊ धडकली आणि परिसरात…

‘सिस्टीम’ समोर हारलेल्या पुलवामामध्ये शहीद झालेल्यांच्या कुटूंबियांनी दिली उपोषाणाची…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - आजच्या दिवशी बरोबर एका वर्षपूर्वी सर्व देश व्हेलेंटाईन दिवस साजरा करत असताना दुपारी साढे तीनच्या सुमारास सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले होते. हा भारतीय जवानांवरील सर्वात मोठा…

निवडणूक प्रचारात शेतकरी मृत्यूचा मुद्दा होतो, मग शहीद जवान का नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या मुद्दा होतो. तर मग शहीद जवानाचा का होत नाही असा प्रतिप्रश्न नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी शहीद जवानांचा उल्लेख करून…

ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल राजू शेट्टींची दिलगिरी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सैन्यात आपली पोरं जातात. देशपांडे, कुलकर्णींची पोरं सैन्यात जात नाही असं वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल केलं होतं. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त…

हेलिकाॅप्टर दुर्घटनेतील ‘त्या’ शहीदाच्या कुटुंबीयांना धनंजय मुंडेंची आर्थिक मदत 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमेवर सुरु असणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ हेलिकाॅप्टरद्वारे सीमेवर टेहाळणी करत असताना हेलिकाॅप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय 33) यांना वीरमरण आले होते. दरम्यान…

शहीद जवानांच्या कुटूंबियांना शिर्डीच्या देवस्थानचा मदतीचा हात

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - एकी काय असते. हे भारताने जगाला दाखवून दिले आहे . जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले आहेत. या जवानांचे कुटुंबीय एकटे नाही, तर त्यांच्यासोबत संपूर्ण देश खांद्याला खांदा लावून…