Browsing Tag

Martyr

Pune News : जिल्ह्यातील जवानाला अरुणाचल प्रदेशात आलं विरमरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाचा धोका असताना भारतीय जवान सीमेवर शत्रूशी मुकाबला करीत आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातील एका जवानाला विरमरण आल्याचे वृत्त समोर आले आहे. संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय-30) असे…

महाराष्ट्राने पुन्हा एक वीर जवान गमावला ! चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

जळगाव : मागील काही दिवसांपासून सीमेवर दहशवादी हल्ल्यांमध्ये जवान शहीद होण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्राने तीन वीर सुपुत्र गमावले आहेत. काल पुन्हा एकदा काश्मीरमधील…

पाकिस्तानकडून बारामुल्लामध्ये गोळीबार ! BSF चे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना आज पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक राकेश डोवाल यांना…

LoC वर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ‘नापाक’ कृत्य ! शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन, 3 जवान शहीद…

जम्मू काश्मीर ( jammu kashmir) मध्ये गुरुवारी पुन्हा एकदा पाकिस्तानची नापाक हरकत समोर आली. दोन वेगळ्या सीजफायरमध्ये (शस्त्रसंधीचं उल्लंघन) भारताचे 3 जवान शहिद झाले आहेत. तर 5 इतर सैनिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीर ( jammu kashmir) च्या…

पुलवामा चकमकीत अतिरेक्याचा खात्मा, एक जवान शहीद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दलांने सफरचंदाच्या बागेत दोन अतिरेक्यांना घेरले. चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे.…

खुलासा : चीनच्या विस्तारवादी मोहिमेचा भाग होती गलवान खोर्‍यातील ‘हिंसक’ हाणामारी

वॉशिंग्टन : वृत्त संस्था - लडाखच्या गलवान खोर्‍यात पेट्रोलिंग पॉईंट 14 वर झालेल्या हिंसक युद्धसदृष्य हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद होणे हे चीनने विचारपूर्वक आखलेले एक मोठे कटकारस्थान होते. हा चीनी सैनिकांना या क्षेत्रात तैनात करणे आणि…

महाराष्ट्राच्या सुपुत्राला लेहमध्ये विरमरण, बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडीचा सुपुत्र शहीद

बार्शी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मिरमधील लेहहून कारगिलकडे जात असताना झालेल्या अपघातात बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील सुपुत्राला विरमरण प्राप्त झाले. काश्मिरमधील लेह येथे भारतीय सैन्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भास्कर…

कानपुर शूटआऊट : चकमकीत ठार झालेल्या अमर दुबेचे 29 जूनला झाले होते लग्न, आजी म्हणाली –…

कानपुर : वृत्त संस्था - हमीरपुरच्या मौदहामध्ये युपी एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेला हिस्ट्रीशीटर अमर दुबेचे काही दिवसापूर्वीच लग्न झाले होते. विकास दुबेचा तो अत्यंत जवळचा होता. अमर दुबेचे लग्न 29 जून 2020 ला झाले आणि 2 जुलैच्या रात्री…

शहीद झालेल्या जवानाच्या बालपाणीच आईचं छत्र हरवलं होतं, आजोबांनी बनवलं होतं ‘आत्मनिर्भर’

कानपूर : वृत्तसंस्था - कानपूरमधील कुख्यात उपद्रवी विकास दुबे याच्या घरी गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिस अधिकाऱ्यासह ८ सैनिकांना गोळ्या घालण्यात आल्या.या मोठ्या दुर्घटनेत झाशीच्या मौरानीपूर तहसील येथे राहणाऱ्या…

चायनीज Apps वर बंदी घातल्यानंतर TV ची ‘सीता’ दीपिका चिखलियानं दिली ‘अशी’…

भारत सरकारनं आता 59 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक आणि युजी ब्राऊजर यांचाही समावेश आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सरकारनं हे पाऊल टाकलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात सुरू असणारा सीमावाद कमी होत नाहीये अशात सरकारनं हे पाऊल टाकलं…