Browsing Tag

mtnl

चीनला आणखी एक धक्का, BSNL – MTNL कडून 4G टेंडर रद्द !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. BSNL आणि MTNL ने आपले 4G टेंडर रद्द केले आहे. आता पुन्हा नवीन टेंडर जारी केले जाणार आहे. सरकारने BSNL आणि MTNL ला चिनी कंपन्यांकडून वस्तू न खरेदी करण्याचे निर्देश दिले होते,…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी उपकरणांच्या वापरावर…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : वृत्त संस्था - गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी…

Jio पासून BSNL पर्यंत मोबाईल कंपन्यांनी वाढवली ‘वैधता’, ‘फ्री टॉकटाईम’ देखील

पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना संकटाच्या दरम्यान ट्रायने सगळ्या दूरसंचार कंपन्यांना आवाहन केले होते कि प्रीपेड ग्राहकांची वैधता वाढवावी. यानंतर सगळ्या दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांची वैधता लॉकडाऊन पर्यंत वाढवली असून यात सार्वजनिक…

Coronavirus : आता कोणत्याही कंपन्यांचं ‘नेटवर्क’ येईल वापरता ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - लॉकडाऊनच्या काळात टेलीकॉम नेटवर्कवर व्हाईस कॉल आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने टेलीकॉम कंपन्यांसमोर एक मोठं संकट निर्माण झालं आहे. टेलिकॉम कंपन्यांवर लोड वाढल्याने हा लोड कमी करण्यासाठी कंपन्यांनी आता इंट्रा…

Vodafone आणि Idea आपली भारतातील सेवा बंद करण्याच्या मार्गावर ? आज निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दूरसंचार कंपनी व्होडाफोन आणि आयडिया मोठ्या संकटात सापडले आहेत. दर महिन्याला झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर आयडिया-व्होडाफोनला आपले ऑपरेशन्स चालवणे अवघड झाले आहे. म्हणूनच आज कंपनीच्या…

BSNL नं सुरु केली VRS योजना, 80 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक दिवसांपासून तोट्यात चाललेल्या बीएसएनएल या सरकारी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्हिआरएस ची एक योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा 70 हजार ते 80 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कंपनीकडून…

दिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना दिले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल तसेच रबी पिकांसंबंधित किमान आधारभूत किंमत आणि पेट्रोल ट्रान्सपोर्ट मार्केटिंग गाइडलाइनसंबंधित चर्चा करण्यात आली.1) BSNL साठी…

वांद्रे भागात ‘MTNLच्या इमारतीला आग, टेरेसवरील १०० पैकी ५० जणांना वाचवण्यात यश (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई शहरात आपत्तीचे सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एका मुंबईतील वांद्रे परिसरातील एमटीएनएलच्या ९ मजली इमारतीला सोमवारी आग लागली. या आग लागलेल्या इमारतीच्या टेरेसवर जवळपास १०० लोक अडकल्याची माहिती मिळत होती. परंतू आता…

सावधान ! तुमचा मोबाईल कधीही पडू शकतो बंद, जगभरात वेगाने पसरतोय ‘हा’ व्हायरस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - टेक्नॉलॉजीच्या विश्वात नवीन संकट आले आहे. Silex नावाचा नवीन मालवेअर म्हणजे व्हायरस जगभरातील IoT डिव्हाइसेवर हल्ला करत आहे. IoT म्हणजे 'इंटरनेट ऑफ थिंग्स' म्हणजे असे डिव्हाईस ज्यामध्ये सेन्सर असते आणि जे इंटरनेटच्या…