Browsing Tag

Muslims

मुस्लिम बांधवाच्या वतीने पुरग्रस्तांना आर्थिक मदत

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - सोमवारी जिल्हाभरात (ईद-उल-अज्हा) बकरी ईद उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. जिल्हा भरात ईदची नमाज अदा केल्यानंतर खुदबा पठन करण्यात आला. दुवा झाल्यानंतर सांगली,…

बकरी ईद निमित्त दौंडमधून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - सांगली आणि कोल्हापुर येथे आलेल्या पुरामुळे हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. या पुरामध्ये अनेक कुटुंबे होत्याची नव्हती झाली. या पुुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला…

मुसलमान ‘काँग्रेस-भाजप’सह मोदींच्या विश्‍वासावर नव्हे तर ‘अल्‍लाह’च्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी मुसलमानांवर केल्याच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे. बर्क यांनी बुधवारी सांगितले की मुसलमान अल्लाहच्या आशेवर जीवंत आहेत, काँग्रेस भाजपच्या किंवा…

‘या’ देशात राष्ट्रवाद सिद्ध करण्यासाठी मुसलमानांनी तोडली मस्जिद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात श्रीलंका हादरुन गेली, मात्र चर्चला निशाणा बनवण्यात आल्यानंतर श्रीलंकेत मुसलमान लोकांविरोधात दंगली देखील उसळल्या. या दहशतवादी हल्लानंतर मुसलमानांविरोधात दवेषाचे…

…तर मुस्लिमांनी भाजप सोबत राहावे, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर कर्नाटक काँग्रेसमधील नेते रोशन बेग यांनी सोमवारी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बेग यांनी मुस्लिमांना एक संदेश दिला असून मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील होण्याचे…

‘त्या’ वक्तव्यामुळे सिद्धूंना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा गोत्यात आलेले माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना वादग्रस्त विधान भोवले आहे. कटिहार येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी 'लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या…

मला साथ द्या, नाहीतर…; केंद्रीय मंत्र्याची मुस्लिम मतदारांना धमकी

सुलतानपूर : वृत्तसंस्था - भाजपचे खासदार मेनका गांधी यांनी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचे समोर आले आहे. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा उद्या माझ्याकडे एखादे काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते…

‘..म्हणून आम्ही मुस्लीम लोकांना उमेदवारी देत नाही’ : भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

बंगळुरु : वृत्तसंस्था - मुस्लिम लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून आम्ही मुस्लिम उमेदवारांना तिकीट देत नाही असं वादग्रस्त विधान कर्नाटकमधील एका वरिष्ठ भाजप नेत्याने केले आहे. हे नेते कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री असून के. एस. ईश्वरप्पा…

लोकसभा निवडणूक 2019 : रमजानदरम्यान येणाऱ्या मतदानाबद्दल ओवेसींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रमजान महिन्यातील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला घेऊन वादंग सुरु आहे. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा संपूर्ण वादविवाद अनावश्यक आहे. मी राजकीय…

पुलवामा आत्मघातकी हल्ला : मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज व मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्यावतीने कापड बाजार येथे आतंकवादीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.…