Browsing Tag

nanded

30 हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह सरपंच महिलेचा पती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोल पंपासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ३० हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ग्रामसेवक आणि सरपंच महिलेच्या पतीला अटक केली आहे. ग्रामसेवकासह…

नांदेड केंद्रातून देशभक्ती रूजवणाऱ्या 8500 तिरंगा ध्वजांची विक्री

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड येथे राष्ट्रध्वज बनवले जातात. या वर्षी स्वातंत्र्य दिनासाठी बनवलेल्या विविध आकारातील ८ हजार ६६८ तिरंगा ध्वजांची विक्री यंदा झाली आहे. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती,…

वाहन चालकांना लुटणारे 6 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीबाबात मागील अनेक दिवसांपासून तक्रारी वरिष्ठ कार्यालयात आल्या आहेत. अनेकवेळा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करून त्याला तपासणीच्या नावाखाली लुटण्याचे…

3 लाख 12 हजाराची लाच स्विकारणारा ‘नगराध्यक्ष’ अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, राज्यात सर्वत्र…

मुदखेड (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईन- मुदखेड नगर परिषदेतील केलेल्या विविध कामाचा धनादेश देण्यासाठी ३ लाख १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना मुदखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमिरोदीन अन्सारी याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले…

‘चॉईस’ पोस्टींगसाठी राजकीय ‘दबाव’, महासंचालकांचा २ पोलिस निरीक्षकांना…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - नांदेड जिल्ह्यातील दोघा पोलीस निरीक्षकांची पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी थेट मुंबई येथील मुख्यालयात बदली केली आहे. या दोघांनी बदलीसाठी राजकीय दबाव आणल्याने स्वत: जयस्वाल यांनी त्यांची नियंत्रण कक्षात…

भाजप नेत्यास उदंड आयुष्य लाभावे म्हणून मुस्लिम तरुणांचा महादेवाला ‘अभिषेक’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - देशात व महाराष्ट्र राज्यात माॅॅब लाॅन्चिंग सुरू आहेत. परवा औरंगाबाद पर्यंत जय श्रीराम नारे घेण्यासाठी मुस्लिम तरुणास कुठल्यातरी अधर्मीय लोकांनी बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद अनेक भागात सुरूच आहेत. पण नांदेड…

कवायतीवरून परतणाऱ्या पोलिसाचा अपघात ; प्रकृती चिंताजन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस मुख्यालयातील कवायत करून घराकडे परणाऱ्या पोलीस कर्माचाऱ्याचा घंटागाडीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात आज…

पाईपमध्ये तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

नांदेड : पोलीनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) - तरुणीचा मृतदेह पाईपमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने देगलूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. देगलूर तालुक्यातील तडखेल जवळ ही घटना काल उघडकीस आली. या तरुणीची अद्याप ओळख पटली नाही.एका पाईपमध्ये…

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातच पोलीसाचा आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड (मुखेड) : पोलीसनामा ऑनलाईन - वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस…

पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरट्यांचा ‘डल्ला’ !

नांदेड : पोलीसानामा ऑनलाईन - सध्या दिवसेंदिवस समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अनेकदा सामान्य लोकांच्या घरी चोऱ्यामाऱ्या होतात. मात्र आता हे चोरटे एवढे बिनधास्त झाले आहेत की आता तर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरावर डल्ला मारला…