Browsing Tag

National Highways

आंध्र प्रदेशमध्ये यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात; 14 ठार

कर्नूल : पोलिसनामा ऑनलाईन - आंध्र प्रदेशच्या कर्नूलजवळ राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने यात्रेकरुंना घेऊन भरधाव वेगाने जाणारी मिनीबस ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात १४ जण ठार झाले. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश असून…

जवळ राहत असूनही टोल द्यावा लागतोय ? तर जाणून घ्या किती किमीच्या परिसरासाठी आहे सवलत

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून (NH) चारचाकी वाहने नेताना टोल द्यावा लागतो. पण अनेकदा जवळ राहत असूनही टोल मागितला जातो. त्यामुळे अनेकदा वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असतो. मात्र, तुम्हाला क्वचितच माहिती असेल की किती किमी…

CM योगी सरकारची मोठी घोषणा ! राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होणार ‘कानपूर-लखनऊ’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -    राजधानी लखनऊ ते कानपूर दरम्यान प्रस्तावित एक्सप्रेस वेला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार आहे. कानपूर-लखनऊ एक्सप्रेस वेला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्य…

मुंबई -नाशिक महामार्गावरील ‘कामचुकार’ ठेकेदार कंपनीला तब्बल 5 कोटींचा दंड !

गेल्या काही काळात नाशिक महामार्ग क्र. ३ या राष्ट्रीय महामार्गची दुरावस्था झालेली आहे. या महामार्गावर कसारा घाटात दोन वर्षापुर्वी दरड कोसळली होती. त्याचे देखील दुरुस्तीचे काम पूर्ण झालेली नाही. ज्याठिकाणी काम झाले आहे त्याचा संपूर्ण कामाचा…

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ! जड वाहनांवरील पथककरात 10 % वाढ

पोलिसनामा ऑनलाइन - सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंकित असलेल्या नाक्यावर पथककरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला. हा निर्णय गुरुवारी (ता. १९) घेण्यात आला. ही वाढ केवळ जाड वाहनांसाठी आहे. सध्या बांधकाम विभागाच्या…

रस्त्याअभावी रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - रस्त्याअभावी चादरीच्या झोळीतून बाळाला रुग्णालयात नेत असताना उशीर झाल्यामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना पालघर तालुक्यातील दुर्वेस काटेला पाडा येथे घडली. शेताच्या बांधावर एका गर्भवतीची मुदतपूर्व प्रसूती झाली.…

आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासाठी 68 कोटी मंजूर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन -  श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पालखी…

पाण्यात बुडाल्याने एका मुलासह 2 मुलींचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्डयात पडून बुडाल्याने उस्मानाबादमध्ये एक शाळकरी मुलाहस दोन मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एकावेळी तीन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर…

पश्चिम बंगालमध्ये मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर जमावाकडून वाहनांची जाळपोळ !

पोलिसनामा ऑनलाईन - पश्चिम बंगालमधील सिलगुडी येथे एका शाळकरी मुलीवर बलात्कार करुन खून केल्याचा आऱोप करीत संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून जोरदार निदर्शन करण्यात आले. कोलकातापासून 500 किमी अंतरावर…