Browsing Tag

New Mumbai

Coronavirus : देशभरात कोरोना फोफावतोय, ‘हे’ आहेत हेल्पलाइन नंबर, घ्या काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा प्रभाव वाढत आहे. जवळपास देशातील १५ राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. आज सोमवारी ओडिशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तर आज…

‘सरगम’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम - 'सरगम' या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नवी मुंबईच्या आमदार मंदाताई म्हात्रे व महापौर जयंवत सुतार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी मा. खासदार संजीव नाईक, कल्पनाताई नाईक, मा. आमदार…

आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात ‘अ‍ॅस्ट्रॉसिटी’चा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिनं फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते स्वप्नील गोविंद…

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : माजी आमदारासह 76 जणांवर गुन्हा, 512 कोटींच्या अपहाराचा आरोप

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शेकाप नेते, माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.…

अधिवेशनानंतर अवघ्या 24 तासात भाजपला धक्का, 4 नगरसेवकांनी दिला राजीनामा

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नवी मुंबईत भाजपला मोठे खिंडार पडले आहे. शहरातील चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. महापालिकेवर सत्ता गाजवणारे…

अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं हिंदूत्वाचं खरं ‘रक्त’ जागं होईल, फडणवीसांचा CM ठाकरेंना…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. यावरून आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं म्हणजे तुमच खरं…

‘स्वतःला CM अन् मुलाला मंत्री बनविण्यासाठी युती तोडून उध्दव ठाकरेंनी सरकार बनवलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नवी मुंबईच्या नेरुळ येथे भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरु आहे. यात विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करणार असून या कार्यक्रमाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सूत्र…

राज्यात भाजपनं दिले स्वबळाचे ‘संकेत’, भाजप अध्यक्ष जेपी नड्डांनी केली मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नवी मुंबई येथील नेरूळमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होत असून त्यानिमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष परत संघटनात्मक बांधणीला सुरुवात करत आहेत. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पद मिळाले…

चांगल्या डॉक्टरांचा ‘सल्ला’ महत्त्वाचा असतो, मानला नाही तर ‘घोटाळा’ होतो :…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल शरद पवारांनी मिश्किल टीका केली, ते म्हणाले की 'चांगल्या डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो मात्र, डॉक्टरांचा सल्ला मानला नाही तर घोटाळा होतो.'रविवारी सानपाडा येथे नवी…

महापालिकेच्या शाळेत लवकरच येणार ‘दिल्ली पॅटर्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच दर्जा उंचावण्यासाठी आता राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्र सरकार आता शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली पॅटर्न राबवणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच…