Browsing Tag

NSUI

NSUI कडून गृहमंत्री अमित शहा ‘बेपत्ता’ असल्याची पोलिसांत तक्रार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली…

दिल्ली येथे शहिद झालेल्या शेतकऱ्यांना NSUI ने दिली 2 दोन तास अभ्यास करून श्रद्धांजली !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे जिल्हा NSUI व महाराष्ट्र् प्रदेश NSUI च्या वतीने कॉलेज सुरू झाल्या पहिल्याच दिवशी आज मॉडर्न कॉलेजच्या समोर दिल्ली येथील आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना दोन तास अभ्यास करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने…

Ram Mandir Nirman : राजस्थानमध्ये काँग्रेसचे विद्यार्थी नेते करताहेत राम मंदिरासाठी निधी गोळा…

जयपूर : वृत्तसंस्था - आयोध्या येथे राम मंदिर व्हावे, यासाठी देशभरातून निधी दिला जात आहे. भाजप आणि विशेषत: RSS या कार्यासाठी सर्वात पुढे दिसत आहे. पण आता काँग्रेसही राम मंदिर निर्मितीसाठी मोठं योगदान देत आहे. जयपूरच्या कॉमर्स कॉलेज…

सोनिया गांधींच्या बैठकीआधीच NSUI च्या प्रभारीचा राजीनामा !

नवी दिल्ली : वृत्त संस्था - काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय (NSUI) च्या प्रभारी रुची गुप्ता (Ruchi Gupta) यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांच्यावर निशाणा साधत राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरवरून…

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची ‘विटंबना’, सोलापूरात ‘पडसाद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचं काँग्रेसी कनेक्शन उघड झालं आहे. सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणारा अक्षय लाकडा हा…

सावरकरांच्या पुतळ्यावरुन दिल्ली विद्यापीठात’जुंपली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कला शाखेच्या गेटजवळ विनापरवानगी वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लावलेल्या या पुतळ्यावर कॉंग्रेसच्या नॅशनल…

NSUI विद्यार्थ्यांना मतदान सुरु असताना मारहाण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे (NSUI) आज प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी दुसर्या टप्प्यातील मतदान सुरु असताना, औरंगाबाद विभागात मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करून, घोषणाबाजी करत हुसकावून देण्यात…

पुणे विद्यापीठात एनएसयूआय आणि सुरक्षा रक्षकात बाचाबाची; शहीद दिनावरून वाद

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनावरून भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची झाली. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन जवळ शहीद दिन साजरा करताना अडवल्याचा…