सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये ड्रग्सचा अॅगल, ED नं CBI आणि नार्कोटिक्स ब्यूरोला दिली रिया…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. पोलीस, नंतर ईडी, सीबीआय आणि आता नारकोटिक्स ब्यूरोला सुद्धा या प्रकरणाच्या तपासात उतरावे लागत आहे. कारण, आता या केसमध्ये ड्रग्जचा अँगल समोर आला आहे.…