Browsing Tag

Prakash Ambedkar

‘वंचित’मधील ‘आरएसएस’च्या मंडळींना युती नकोय : इम्तियाज जलील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभेच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितसोबत असलेली युती तोडल्याची घोषणा नुकतीच केली. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील यांनी वंचितमधील आरएसएस मंडळींना एमआयएमसोबत युती…

‘युती’चे नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात, ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाचारी पत्कारून भाजपसोबत युती करावी लागत असल्याने अनेक बडे नेते नाराज आहेत. युतीचे बडे नेते तिकीटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी…

काँग्रेसनं आम्हाला खेळवलं, आता आघाडी नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने देखील आपली जागावाटप अंतिम टप्प्यात आणली आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन…

आमची युती ओवेसींसोबत झाली महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत नाही : प्रकाश आंबेडकर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितसोबत असलेली युती तुटल्याचे जाहीर केले. यावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आमची युती ओवेसींसोबत झाली आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झाली नाही.…

खा. इम्तियाज जलील यांच्यामुळे ‘वंचित’ आघाडीत ‘फूट’ !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - एमआयएमने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांच्यामुळे वंचित आघाडीमध्ये फूट पडल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला आहे. तसेच इम्तियाज जलील ओवीसींचे ऐकत नसल्याचा आरोप देखील…

वंचित बहुजन आघाडीची ‘ही’ नवी अट, काँग्रेस पेचात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता विविध राजकीय पक्षांच्या वाटाघाटींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून दवे प्रतिदावे केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी…

‘वंचित – एमआयएम’मध्ये जागा वाटपावरून ‘चलबिचल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या ८ ते १० जागा पडण्यात महत्वाची भूमिका बजावल्यानंतर राजकारणात वंचित बहुजनचा भाव वाढला आहे. त्यामुळे आता ज्यांच्यामुळे हा भाव वाढला. त्या एमआयएमलाच सापत्न वागणूक देऊ लागले आहे. त्यात…

‘राष्ट्रवादी’वाले असेच भाजपात येत राहिले तर भाजप ‘चोर पक्ष’ होईल : प्रकाश…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीवाले असेच भाजपात येत राहिले तर भाजपा चोरांचा पक्ष होईल असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला लागावला.…

विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ देणार काँग्रेसला धक्का !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा मनसुबा काँग्रेसचा आहे. काँग्रेस आणि प्रकाश…

‘या’ कारणामुळं प्रकाश आंबेडकरांना नको राष्ट्रवादी ‘बरोबर’

अकोला : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यांना देखील सोबत घेण्यासाठी…