Browsing Tag

#PulwamaTerrorAttacks

एअर स्ट्राईकचे पुरावे द्या ; शहिद जवानाच्या पत्नीची मागणी

आग्रा : वृत्तसंस्था - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकद्वारे प्रत्युत्तर दिले. या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी…

अबब ! टोमॅटो १८० रुपये अन्, भेंडी १२० रुपये किलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टोमॅटो १८० रुपये किलो, भेंडी १२० रुपये किलो तर ढोबळी मिरची ८० रुपये किलो असा चढा भाव मंडईमध्ये दिसून येत आहे. हा काही भारतातील मंडईमधील भाज्यांचा भाव नसून लाहोरमधील मंडईतील भाज्यांचा भाव आहे.…

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध

संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही निषेध केला गेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि…

पुलवामा हल्ल्याची परिस्थिती हाताळण्यात इम्रान खान अपयशी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताला जगभरातून पाठिंबा मिळत असून यामुळे पाकिस्तानची जागतिक स्तरावर नाचक्की झाली आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी या हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला.…

पुलवामा स्फोटाचे गुढ उलगडण्यासाठी ‘या’ अभियंत्यांचे सहाय्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा जिल्ह्यातील भीषण हल्ला घडविण्यासाठी दहशतवाद्यांनी मारुती इको व्हॅनचा वापर केला होता. स्फोटानंतर या गाडीचे अक्षरश तुकडे तुकडे झाले आहेत. या गाडीचे एक दोनच क्रमांक दिसत आहेत. ही गाडी कोणाची होती. तिचे…

पुलवामा हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाने केले ‘हे’ मत व्यक्त

न्यूयार्क : वृत्तसंस्था- भारत, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी 'तत्काळ निर्णय' घ्यावा, असे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस म्हणाले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या…

इम्रान खान चा जावेद अख्तर कडून समाचार

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरच्‍या पुलवामा जिल्‍ह्‍यातील दहशतवादी हल्‍ल्‍यामध्‍ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्‍ल्‍याचा संपूर्ण देशभरात पाकिस्तानचा आणि या हल्‍ल्‍याचा  निषेध  केला जात आहे. यामध्‍ये चित्रपट…

‘त्या’ शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी गर्भवती वीरपत्नी बेशुद्ध

जयपुर : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर सोमवारीही दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलिना परिसरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दल यांच्यात  तब्बल १६ तास चकमक झाली. या चकमकीत एका…

इम्रान खान यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर सीतारामन यांचे मोठे वक्तव्य 

दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्याव्ये अशा तीव्र प्रतिक्रिया देशातून उमटत होत्या. अशातच काल(मंगळवार, दि- 19) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानशी या हल्ल्याचा संबंध…

‘जास्तच पश्चाताप होत असेल तर तुमची ४० लोकं फाशीसाठी द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्यानंतर ट्विटरवर शाहिदांच्या श्रद्धांजली बरोबरच राजकीय आरोप प्रत्यारोपचे देखील सत्र  सुरु आहे. आता या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्राध्यापिका…