पैशातूनच बनतात पैसे, गुंतवणूकीच्या या 5 पध्दती, आजच आपल्यासाठी निवडा, जाणून घ्या
नवी दिल्ली : गुंतवणुकीच्या अनेक पद्धती असतात. काही लोक चांगल्या रिटर्नसाठी थोडी जोखीम घेण्यास तयार असतात, तर काही लोकांना रिटर्न थोडे कमी मिळाले तरी चालते, पण जोखीम घेत नाहीत. अशावेळी प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म…