Browsing Tag

Sangli Police

वाट चुकलेल्या ६७ मुलांचे ‘खाकी’ ने घेतले पालकत्व

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सहा महिन्यांपूर्वी उपेक्षित आणि दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास…

किरकोळ कारणावरुन सराईत गुन्हेगाराचा युवकावर हल्ला

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईनशहरातील गवळी गल्लीत तिघांना दंगा करू नका असे सांगितल्याने एकावर चाकूने वार करून खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये योगेश शामराव नागे (वय 35) जखमी झाला  आहे.…

कोथळे खून प्रकरण: आरोप निश्‍चितीचा मसुदा उद्या न्यायालयासमोर

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनअनिकेत कोथळे खून प्रकरणीतील आरोपींवर आरोप निश्‍चितीचा सरकार पक्षाचा मसुदा उद्या (ता.16) न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितली. दरम्यान,…

दहा वर्षांच्या मुलाने ओळखले हल्लेखोरांना

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनहिवरे येथील तीन महिल्यांच्या खून खटल्यातील महत्वाच्या दोघांची साक्ष आज (सोमवार) झाली. त्यातील दहा वर्षीय सूरज पाटील याच्या साक्षी दरम्यान त्याने हल्लेखोरांना ओळखले. दोघांचाही सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण…

लंगरपेठच्या डॉक्टरला लुटल्याप्रकरणी मिरजेतील तरूणास अटक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईनकवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथील डॉ. सुदर्शन घेरडे यांना फसवून त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रूपये लुटल्याप्रकरणी संशयित प्रकाश विठ्ठल शिंदे (वय 33, रा. अलंकार कॉलनी, मिरज एमआयीडीसी, रोड) याला अटक करण्यात आली.…

लॉटरी सेंटरवर छापा टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली शहरातील माधवनगर परिसरात असलेल्या रोहन ऑनलाईन लॉटरी सेंटरवरील जुगार आड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

सांगलीतील गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित एलसीबीच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनकवठेमहांकाळ येथील तरुणावर गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला तळेगाव दाभाडे आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संयुक्तीक कारवाई करुन अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.८) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील उर्से…

जत तालुक्यातील ३ हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनजत तालुक्यातील करेवाडी येथे बेकायदा सुरु असलेल्या देशी दारुच्या ३ हातभट्टीचे अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रविवारी (दि.७) केलेल्या कारवाईत ७ हजार ९०० लिटर दारु बनवण्याचे…

यड्राव हत्याकांड : नातवाच्या आनंदाच्या बातमीनंतर सुनेच्या खूनाची खबर

सांगली :पोलीसनामा ऑनलाईनम्हैसाळ (ता. मिरज) येथील रावण कुटुंबाची सून सोनालीचा माहेरी यड्राव येथे खून झाल्याची बातमी समजताज संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सोनालीसह तिच्या पाच महिन्याच्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत असतानाच रावण…

सांगली खुनप्रकरण :  गुंड सनी कांबळे खुनानंतर ३५ ग्रुप रडारवर

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईनगुंड सनी कांबळे याच्या खुनानंतर त्याच्या समर्थकांच्या ३५ ग्रुपची स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी सुरु करण्यात येत आहे. सांगली, कपवाड मधील विविध ग्रपची चौकशी सध्य पथकाकडू सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक…
WhatsApp WhatsApp us