Browsing Tag

sangram jagtap

शिवेंद्र राजे, संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडणार नाहीत, शरद पवार यांना ‘विश्‍वास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आमदार शिवेंद्र राजे हे कालच मला भेटले असून श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही फोन आले होते. तेसुद्धा आम्ही पक्षासोबत असल्याचे म्हणाले ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार नाहीत असे…

राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रोहित पवार यांची मुलाखत ; मात्र, आमदार संग्राम जगताप, आ. वैभव पिचडांची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक दिलीप वळसे पाटील व अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. कर्जत-जामखेड मतदार…

राष्ट्रवादीचे आ. जगताप भाजपच्या ‘या’ नेत्याच्या भेटीला !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाचे चर्चा चालू असतानाच आज रात्री ते माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्य…

शिवसेना प्रवेशाबाबत आ. संग्राम जगताप यांचे ‘हे’ वक्तव्य

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी सेना प्रवेशाचा इन्कार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा सध्या कोणताही विचार नाही. शिवसेना पक्ष सध्या विखुरलेला असल्यामुळे…

आ. जगतापांच्या नेतृत्वाखाली मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन -सावेडी कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर सदर कचराडेपो एक महिन्यात इतरत्र हालविण्यात येईल…

शहरातून आमदाराचा ‘स्वागत’ फलक चोरीला ; कोतवाली पोलिस ठाण्यात दिला तक्रार अर्ज 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नेता सुभाष चौकात लावलेला स्वागताचा फलक चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. हा चौक शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचा बालेकिल्ला मानला…

दक्षिण नगरमध्ये सु’जय’ चा ‘विजय’ ; जाणून घ्या विधानसभा निहाय मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने पुन्हा एकदा देशभरात मोदींची लाट आली असून महाराष्ट्रा प्रमाणे देशातील इतरभागांमध्ये देखील भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. राज्यात ४८ जागांपैकी युतीला ४१ जागा…

‘त्यांच्या’ हिशोबाला आम्ही तयार : आ. संग्राम जगताप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - देशातील मोदी लाट व धनशक्तीचा वापर यामुळेच भाजपाचा विजय झाला. काम न करणा-यांचा आणि विरोधकांचा आगामी तीन महिन्यांत हिशोब करु म्हणणा-यांच्या हिशोबाला आम्ही तयार आहोत, असे प्रत्युत्तर आ. संग्राम जगताप यांनी डॉ. सुजय…

डाॅ. सुजय विखेंनी केला संग्राम जगतापांचा २ लाख ८१ हजार मतांनी पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यांनी विरोधी गटाच्या आ. संग्राम जगताप यांचा 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला आहे. जगताप यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

विखेंची आघाडी १,२५००० वर : कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदारसंघातून अकराव्या फेरीअखेर भाजपचे डॉ. सुजय विखे यांची आघाडी तब्बल सव्वालाख मतांवर गेली आहे. त्यामुळे जवळपास निकालाचे चित्र स्पष्ट झाल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्यांचाच विजय होईल, अशी शक्यता…