Browsing Tag

Shrigonda

श्रीगोंद्यातील उद्योजक दौंड येथून ‘बेपत्‍ता’, पोलिस दप्‍तरी नोंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील दूध व्यावसायिक सुभाष पांडुरंग शिंदे (वय 48) हे गायब झाले आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.याबाबत समजलेली माहिती…

राजकीय हालचालींना वेग ! हर्षवर्धन पाटील, खा. विखे, आ. जगताप, नागवडेंचे बंद खोलीत…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात बंद खोलीत सुरुवातीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुजय विखे, कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती…

अहमदनगर : वाळूतस्करी करणारी 75 लाखांची वाहने पकडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील आडगाव शिवारातील देव नदीपात्रात बेकायदा सुरू असलेल्या वाळूतस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 75 लाख पन्नास हजाराची वाहने जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे.…

..असे मिळेल साकळाई योजनेला पाणी! : माजी मंत्री बबनराव पाचपुते

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पावसाळ्यात कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांना जाणारे पावणेदोन टीएमसी पाणी कुकडी प्रकल्पात वळवून साकळाई योजनेला पाणी उपलब्ध करून देता येईल. त्यासाठी राज्य शासनाने सर्व्हे करण्यासाठी मंजुरीही दिली आहे, असे माजी…

…म्हणून ‘देव’ चोरीस गेले नाही !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा शहरातील बंगला फोडून चोरटे घरात घुसले. घरातील देवाच्या चांदीच्या मूर्ती एका पिशवीत भरल्या. त्या सोफासेटवर ठेवून घरातील इतर साहित्याची उचकापाचक सुरू केली. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाने चोर चोर म्हणून…

मोदी 2.0 सरकारची विशेष योजना ; मोफत ट्रेनिंग अन् 8 हजार रूपयेही मिळतात, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मोदी सरकारने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी एक विशेष योजना सुरु केली आहे. तरुणांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. बेरोजगार तरुणांसाठी देखील ही योजना म्हणजे मोठी…

प्रेम प्रकरणातून विद्यार्थ्याची आत्महत्या ; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून युवकाने ८ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी सखोल चौकशीनंतर तब्बल दोन महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डा…

श्रीगोंदा पंचायत समिती सभापती, उपसभापतींचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे या दोघांनी आज दुपारी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले. त्यांच्या जागेवर महेश हिरवे व मनिषा कोठारी यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी…

पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांचा आजपासून ‘संप’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - साई सहारा एजन्सीने टँकरचे भाडे थकविल्याने श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आज सकाळपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे.…

‘त्या’ परिसरातील वीज पुरवठा बंद करा ; तहसीलदारांचे महावितरणला आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कुकडीच्या आवर्तनाचे पाणी सध्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध तलावांमध्ये सोडले आहे. सदर तलावांच्या परिसरातील एक किलोमीटरपर्यंतचा वीज पुरवठा बंद करण्यात यावा, असा आदेश तहसीलदारांनी महावितरणला लेखी नोटिसाद्वारे दिला…