Browsing Tag

stolen

चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलास मारहाण, पोलिसावर गुन्हा दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - सायकल चोरीच्या आरोपावरून शहरातील एका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ११ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृत्याबद्दल मुलाच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. अमर नवनाथ फसाळे असे…

बावधनमध्ये एकाच रात्रीत नऊ घरे फोडली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत (शनिवारी) बावधन परिसरातील नऊ घरांचे कुलूप तोडून सुमारे सात लाख ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. या सर्व…

पोलीस ठाण्यातून टाटा सुमो चोरीला

वडगाव मावळ (पुणे) :  पोलीसनामा ऑनलाईनपुणे ग्रामीण पोलिसांच्या नाकाखालून चोरट्यांनी दरोड्याच्या गुन्ह्यात जप्त केलेली तीन लाख रुपये किंमतीची टाटा सुमो (एमएच १४ बीए ४०८०) चोरून नेली. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या समोर पार्क केलेली गाडी…

महसुल विभागाने जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसुल विभागाकडून वारंवार कारवाई केली जाते. बेकायदा वाळू वाहतूक करणारे हे ट्रक जप्त केले जातात. तेव्हा त्यातील एखादा ट्रकचालक तो घेऊन पळून जातो. पण, महसुल विभागाने कारवाई…

अजबच… ‘या’ जिल्ह्यातील अख्खं गाव गेलं चोरीला

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईनकुणाचे पैसे, वस्तू, कपडे, दागिने चोरीला जातात. तर चित्रपटामध्ये विहीर चोरीला गेल्याचे पाहिले असेल. मात्र, रायगड जिल्ह्यातील एक अख्ख गाव चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे गाव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस…

विसर्जन मिरवणुकीत हजारो मोबाईल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनविसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी आलेल्यांच्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे मोबाईल लांबविण्याच्या हजारो घटना रविवारी दिवसभरात घडल्या. काही चोरटे पोलिसांच्या हाती लागले असून…

इंदापूरात दुकान फोडून ७२ हजार रूपयांची चोरी

इंदापूर, सुधाकर बोराटे  : पोलीसनामाइंदापूर येथिल टेंभुर्णी नाक्यावर असणारे झुआरी अॅग्रो केमिकल्स लिमेटेड दुकानाच्या भिंतीला होल पाडून आत शिरून गल्यातील ७२ हजार रूपयांची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची फिर्याद अमोल दिपक तोबरे रा. वकील…

पुणे : पॉकेट मनीसाठी चोरी करणाऱ्या इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे ग्रामीण परिसरातील मंचर येथील इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची टोळी पॉकेट मनीसाठी बंद घरामध्ये चोरी करत होती.  मौज मस्ती करण्यासाठी आणि पॉकेट मनीसाठी ही विद्यार्थ्यांची टोळी हे गुन्हे कर होती.…

वाकड पोलिसांचा अजब सोहळा…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनमनुष्याच्या जीवनात एक महत्वाची जागा निर्माण केलेल्या, मात्र स्वतःच्या गाफीलपणामुळे हरविलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध वाकड पोलिसांनी घेतला. अथक प्रयत्न करून, परराज्यातून तसेच राज्यातील वेगवेगळ्या…

सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनसेवा निवृत्त झालेल्या सहायक फाैजदारांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यानी ३८ तोळे सोन्याचे दागिने आणि ५०० ग्रॅम चांदीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार पुनावळे येथे बुधवारी रात्री दिड ते…