Browsing Tag

Subhash Deshmukh

विश्व पर्यटनाच्या नकाशावर पुढील काळात तुळजापूर नक्की : अमित शहा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. तोच स्वराज्याचा वारसा नरेंद्र मोदी तुळजाभवानी देवीच्या कृपाशीर्वादाने पुढे नेत आहेत. राज्यात पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे भाजपा…

राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार : भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू कश्मिरमधील कलम ३७० हटविल्याने जम्मू कश्मिरसह संपुर्ण देशातील जनता खूश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि अमित शहा यांच्या रणनितीमुळेच हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातही पाच वर्षांपुर्वी भ्रष्टाचाराने…

भाजपाला पुणे जिल्ह्यातून बारामतीची ‘दशहत’ संपवायचीय !

पुणे/चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले संबंध असल्याचा अपप्रचार करण्यात बारामतीकर तरबेज आहेत. एखादी सभा रद्द झाली की नाहक अपप्रचार केला जातो. या बारामतीकरांची पुणे जिल्ह्यातील दहशत संपवायची आहे, असे राज्याचे…

म्हणून शरद पवारांनी घेतली माढ्यातून माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशाची हवा कोणत्या दिशेने वाहते याचा अंदाज शरद पवार अचूक ताडतात. अपघात टाळण्यासाठी शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे. देशात सध्या मोदीमय…

सेनापतीनेच माघार घेतल्याने सैन्य खचले

श्रीपूर : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवारांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सेनापती मैदान सोडून चालला तर खालचे सैनिक कसे लढणार असा सवाल करत सेनापतीनेच माघार घेतल्याने…

पवारांनंतर आता सुभाष देशमुख यांचाही माढ्यातून यु-टर्न 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही काढता पाय घेतला आहे. 'माढ्यातून लढणार असं मी म्हणालोच नव्हतो' असं विधान करत त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानातून यु-टर्न घेणार…

‘जानकर माढ्यातून लढणार असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभा असेन’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माढा लोकसभा मतदारसंघातून मी इच्छुक आहेच, पण जर ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे गेली आणि त्या पक्षाकडून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली तर यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे, अस सहकारमंत्री सुभाष देशमुख…

बारामतीचे शांघाय करणार अशी स्वप्ने दाखवणारे पवार बोगस मतांवर निवडून आले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - "बारामतीचा शांघाय करणारअशी मोठी मोठी स्वप्ने दाखवली मात्र त्यातलं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघातून मागील निवडणुकीत बोगस मतदानामुळे निवडून आले असा आरोप सहकार…

माढा मतदारसंघ : भाजपकडून मिळणार या मंत्र्याला उमेदवारी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार यांनी काल गुरुवारी माढा मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शरद पवार यांना तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये वाटाघाटींना वेग आला. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील…

इंदापूरच्या आमदारांवर सुभाष देशमुखांचे सूचक विधान ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण 

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - युती आणि आघाडीच्या समजोत्यामुळे बऱ्याच विद्यमान आमदारांना पक्षाची उमेदवारी मिळणार नाही असे चित्र सध्या दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर एका खासगी कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूरचे आमदार…