Browsing Tag

Tajmahal

भाजप नेत्याचा दावा : ‘ताजमहालचं नाव बदलून राम महल केलं जाईल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा ते आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ताजमहालचे नाव बदलून राम महल करण्यात येणार आहे, असा दावा सुरेंद्र सिंह यांनी केला…

ताजमहाल-लाल किल्ल्यासह देशातील सर्व स्मारके 6 जुलैपासून उघडू शकतात, अटींसह…!

नवी दिल्ली : वृत्त संस्था - केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संसर्गामुळे बंद करण्यात आलेली देशातील सर्व स्मारके येत्या 6 जुलैपासून उघडली जाऊ शकतात. ही स्मारके सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून उघडण्यात येतील.…

US President Agra visit : पत्नी मेलानियासह ताजमहलचं ‘सौंदर्य’ पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत दौऱ्यावर असणारे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटूंब ताजमहल पाहण्यासाठी सोमवारी संध्याकाळी आग्राला पोहोचले. यावेळी ट्रम्प, पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनर उपस्थित होते. आग्राच्या खेरिया विमानतळावर…

दिल्ली विधानसभा : राहुल गांधींचा मोदी सरकारवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘सर्व काही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. आप आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. त्यात आता आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधीही मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी एका प्रचार सभेत…

अभिनेत्री नुसरत भरूचानं समुद्रात केली ‘जेट स्की’ची सफर, ‘पिंक-ब्लॅक’ बिकीनीत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार नुसरत भरूचा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या बोल्ड बिकीनी फोटोंमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्या ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं दिसत आहे. चाहत्यांसाठी ती रोजच काही ना…

अभिनेत्री नुसरत भरूचा बिकीनीत स्विमिंग पूलमध्ये ‘फ्लोटींग’ ब्रेकफास्ट एन्जॉय करतेय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड  नुसरत भरूचा हिला फिरण्याचा खूप छंद आहे. सध्या नुसरत आपल्या बिजी शेड्युलमधून वेळ काढत मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. नुसरतनं आपले व्हॅकेशनवरील काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती बोल्ड अंदाजात दिसत…

शिवसेनेच्या नेत्यांचे आव्हान, ‘ताजमहाल’मध्ये घुसून दर श्रावण सोमवारी ‘आरती’…

नवी दिल्ली : वृत्तंसस्था - आग्र्यामध्ये एक अजब प्रकार घडला आहे. आग्र्याच्या एका शिवसेनेच्या नेत्याने थेट ताजमहालला लक्ष केले आहे. या शिवसेनेच्या नेत्याने पुरातत्व खात्याला सांगितले आहे की तो थेट ताजमहालमध्ये घूसून आरती करणार आहे. एवढेच नाही…

प्रेमाचे प्रतिक असलेल्या ‘ताजमहाल’ला दुर्गंधीचा ‘वेढा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रेमाचे प्रतीक आणि जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक महत्वाची वास्तू असलेल्या ताजमहालाच्या परिसराला दुर्गंधीने वेढा घातला आहे. साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी कामांवर 'बहिष्कार'…

ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद शहराची ओळख असलेला ऐतिहासिक 'बिबी का मकबरा'ची पडझड झाली आहे. यामुळे ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी कुतूबमिनारचा मनोरा ढासळला. जगातील सातआश्चर्यांपैकी एक…

जागतिक पर्यावरण दिवस ; २०२० पर्यंत ताजमहलपेक्षाही उंच होणार दिल्लीतील ‘हा’ कचऱ्याचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पोलिसनामा ऑनलाईन देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत आता एक नव्या पर्यटनस्थळाची भर पडणार आहे. त्या पर्यटनस्थळाच नाव असेल ताजमहलपेक्षाही उंच असणारा 'गाजीपूर लँडफिल'. २०२० पर्यंत येथील गाजीपूर लँडफिलमध्ये असलेला…