Browsing Tag

Team

वीरेंद्र सेहवाग ‘या’ कारणामुळे झाला ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार आहे. यासाठी पाच…

‘मास्टर ब्लास्टर’ सचिनची ‘वर्ल्डकप’ टीम ‘माही’ महेंद्रसिंग धोनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडूलकरने वर्ल्डकप समाप्त झाल्यानंतर २०१९ मधील सर्वोत्तम ११ क्रिकेटरची निवड केली आहे. यात महेंद्र सिंह धोनीचे नाव मात्र नाही. सचिनने आपल्या टीमचा कॅप्टन न्युझीलंडच्या केन विलियमसन…

ICC World Cup 2019 : पराभवानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये झाले ३ ‘ग्रुप’

मँचेस्टर : वृत्तसंस्था - वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पाकिस्तानचा संघ टीकेचा धनी ठरला आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील खेळ येथेच संपल्याच्या भावना…

महाराष्ट्राच्या मुलींची धडाकेबाज कामगिरी…

नेपियर : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेटमधील पुरुष संघाच्या पाठोपाठ महिला संघानेही न्युझीलंडमध्ये आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय महिलांनी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. २००६ नंतर भारतीय महिलांनी…

AUSvsIND : वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासीक विजय

मेलबर्न : वृत्तसंस्था - कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या २३१ धावांचे आव्हान पार करताना भारताच्या संथ सुरुवातीनंतर धोनी आणि केदार जाधवने चौथ्या विकेटसाठी केलेल्या…

हवं ते बोला, मला फरक पडत नाही : रवी शास्त्री

मुंबई : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र टीकेचे धनी होत आहेत. तेव्हा हवं ते बोला, मला फरक पडत नाही अशा शब्दात रवी…

जय महाराष्ट्र म्हणत नवनियुक्त कप्तानाने साधला संवाद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन प्रो-कबड्डी लीगच्या सिझन सहासाठी पुणेरी पलटणच्या कप्तानपदी  गिरीश एर्नाकची  निवड करण्यात आली आहे. पुणेरी पलटनच्या नवीन जर्सीच्या अनावर प्रसंगी ही  घोषणा करण्यात आली.  गिरीश हा सिझन पाच पासून पुणेरी पलटनचा…

एनआयपीएम नॅशनल बिझनेस प्रश्नमंजुषा स्पर्धेत तामिळनाडूचा संघ विजयी

पिंपरी  : पोलिसनामा ऑनलाईननॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल  मॅनेजमेंट म्हणजेच एनआयपीएम या मनुष्यबळ विकास क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील  संस्थेद्वारे  घेण्यात येणाऱ्या वर्ष २०१८ च्या   एनआयपीएम नॅशनल बिझनेस क्विझ अर्थात एनआयपीएम…

महिला हॉकी संघाचे उपांत्य  फेरीवर शिक्कामोर्तब 

जकार्ता : वृत्तसंस्था भारतीय महिला हाॅकी संघाने थायलॅंड संघाचा ५-० ने पराभव करत उपांत्यफेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने ३ गोल करत हॅट्रिक साधली आहे. सामन्याच्या सुरुवातीला  भारतीय…

सचिन तेंडुलकर देव  दर्शनासाठी गोव्यात

पणजी: पोलीसानामा  ऑनलाईनक्रिकेटचा देव मनाला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अचानक गोव्यात येत गोव्यातील  जांबावली येथील प्रसिद्ध दामोदर देवस्थानात जाऊन दर्शन घेतले.  यापूर्वीही अनेक वेळा सचिनने या देवस्थानाला भेट दिली होती.…