Browsing Tag

Tribute

PM नरेंद्र मोदींनी दिलं सकाळी सरप्राइज, अचानकपणे गुरूव्दारामध्ये पोहचले

पोलिसनामा ऑनलाईन - दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. या…

हिवाळी अधिवेशन : 35 गावांना पाणी हीच नानांना श्रद्धांजली !

मुबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी स्वर्गीय आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांनी 35 गावांना पाणी मिळवून देणे हीच स्व. भालके यांना श्रद्धांजली असल्याची भावना व्यक्त…

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे श्रध्दांजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनानंतर माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रा.डॉ. मंगेश तु. कराड व राहुल विश्वनाथ…

ज्योतिरादित्य शिंदेंच्या सभेतच शेतकर्‍याचा मृत्यू, श्रद्धांजली वाहून केलं प्रचाराचं भाषण

भोपाळ : वृत्त संस्था - निवडणूक प्रचाराच्या सभेसाठी आलेल्या एका शेतकर्‍याचा भरसभेत खुर्चीत बसलेला असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्यप्रदेशातील खंडवा येथील मुंदीमध्ये घडली आहे. यानंतर भाजप नेते आणि राज्यसभा…

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली 40 हजारांपेक्षा जास्त गाणी, 6 वेळा जिंकला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड आणि दक्षिणचे महान गायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. आज दुपारी एस. पी. बाला यांनी जगाला निरोप दिला. त्यांच्या निधनानंतर संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे. सर्वजण त्याचे स्मरण करीत ट्विट करुन…

Coronavirus : पुण्यातील पत्रकाराचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यातील पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . एका मराठी वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन-  धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मुर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली…

डिस्चार्जनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी कामाला केली सुरूवात, कॅबिनेटच्या बैठकीला लावली हजेरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    कोरोनाला हरविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या कामाला सुरूवात केली. त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कॅबिनेट बैठकीतील छायाचित्रे देखील नागरिकांसोबत शेअर केली…