Browsing Tag

uncle

बीडमध्ये चुलत्यानं पुतण्याच्या पोटात खुपसला चाकू, जखमीची प्रकृती गंभीर, शहरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन -  डोक्यात दगड घालून अन् पोटात चाकुचे वार करून चुलत्यानेच पुतण्यावर खुनी हल्ला केल्याची घटना आज पहाटे माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे घडली असून ज्या चुलत्याने हा हल्ला केला तो मनोरूग्ण असल्याचे समजते.या संदर्भात…

इंदापूर : चुलत्याकडून पुतण्यावर कोयत्यानं वार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - सामाईक रस्त्याच्या कारणावरून फिर्यादीचे वडील व चुलते यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाची बाबत पुतण्याने चुलत्याला वडीलासोबत भांडण का केले असे विचारलेच्या कारणावरून चुलत्याने पुतण्यावर कोयत्याने…

धारदार शस्त्राने सपासप वार करुन चुलत्याचा खुन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घृण खुन केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हत्यार फेकून दिले. राहाता तालुक्यातील शिंगवे गावच्या शिवारात ही घटना घडली.…

पुतण्याचा मोबाईल चोरणाऱ्याचा पाठलाग करताना काका थेट रेल्वेखाली …. 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई येथील रेल्वे स्थानकावर बोरीवलीहून सुरतकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत काका-पुतणे बसले होते. त्याचदरम्यान मोबाईल चोरीमुळे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या काका पुतण्याचा हा प्रवास जीवावर बेतला. मोबाईल चोरट्याचा…

अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार, मामासह तीन अटकेत

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - मानलेल्या मामासह त्याच्या दोन मित्रांनी सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीवर दीड दिवस सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास भातकुली कासारखेड शिवारात घडली. सदर युवतीने त्या नराधमाच्या तावडीतून…

भाच्यानेच केला मामाचा खून, अवघ्या आठ तासात गुन्हा उघड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनज्यूसची टपरी टाकून दिल्यानंतर वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या मामाचा भाच्यानेच कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासात गुन्हा उघडकीस आणत भुसावळ…

नागपूरात भाच्यानेच केली मामाची हत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनघरगुती वादातून हत्या केल्याची घटना नागपुरातील राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोखंडे नगरात घडली. मृत इसमावर वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रविण उर्फ पप्पू देवराव वंजारी असे त्याचे नाव आहे. या…

सांगली महापालिका निवडणूक: पुतन्याला निवडून आणण्यासाठी चुलत्याने वाटले पैसे

सांगली: पोलीसनामा आॅनलाइनसांगली, मिरज, कुपवाड महानगर पालिका निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना, पुतण्याला निवडूण आणण्यासाठी चुलत्याने पैसे वाटले आहेत. या प्रकरणी प्रभाग क्र. 6 मधिल भाजपचे उमेदवार मुनेरा अमीर शरीकमसलत यांचे चुलते…