ऑलिम्पिक प्रवेशाचं भारताचं स्वप्न भंगलं
जकार्ता : वृत्तसंस्थाआशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या अंतिम फेरीत जपानने भारताला २-१ असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले , तर भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तब्बल ३६ वर्षानंतर महिला हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळवण्याची संधी…