Sidhu MooseWala Murder Case | सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाबचा सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला ( Sidhu MooseWala Murder Case) याची 29 मे 2022 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याने जबाबदारी स्वीकारली होती. आता या गोल्डी…