MLA Rohit Pawar | ‘हाय कोर्टाच्या निकालानंतरही गुणरत्न सदावर्तेंनी आंदोलकांना भडकावलं, ते…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - MLA Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी (ST Workers) जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यावेळी…