Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये लग्नाची घाई अन् पोलिस थेट दारात येई, ‘इथं’ घटना…
उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संसर्गाचा प्रसार देशात झपाट्याने पसरत आहे. लोकांना सुरक्षित राहता यावं आणि कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याकाळात सार्वजनिक कार्यक्रम तसेच धार्मिक…