पुण्यातील पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बालाजीनगर येथील पंपावर लावलेल्या गाडीला जॅमर लावून गाडी सोडण्यासाठी चालकाकडून दीड हजार रुपये घेऊन सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी वाहतूक शाखेतील एका पोलीस…