Browsing Tag

भारतीय जनता पार्टी

‘शरद पवार साहेब पंतप्रधान व्हावे वाटते पण….’ : माजी मंत्री पाचपुते

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पवार साहेब पंतप्रधान व्हावेत, हे मला आजही वाटते. मात्र ते अजूनही 1991च्या निवडणुकीतच गुंतले आहेत, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा…

सोनिया गांधी यांच्या पराभवासाठी भाजपने आखली नवीन रणनीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातील ७० पेक्षा अधिक खासदार जिंकून मोठा विक्रम केला होता. मात्र आता भाजपच्या बाजूने तसे जनमत राहिले…

अडचणीचे प्रश्न आल्याने जावडेकरांनी घेतले आटोपते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्याच नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये घेणे आणि घराणेशाही आदी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.पुण्यात गिरीश…

भर सभेत दानवेंचं ‘खिचडी’ पुराण ; स्वतःच्या पत्नीची उडवली खिल्ली !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) -  सोनिया गांधी आपले भाषण वाचून करतात. त्या देश चालवू शकत नाहीत. देश चालवण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेसवर हल्ला बोल केला. ते लातूर येथील भाजप उमेदवार सुधाकर…

म्हणून शरद पवारांनी घेतली माढ्यातून माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशाची हवा कोणत्या दिशेने वाहते याचा अंदाज शरद पवार अचूक ताडतात. अपघात टाळण्यासाठी शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे. देशात सध्या मोदीमय…

‘या’ प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्याला भाजप देणार लोकसभेची ऑफर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलीवूड मधील मंडळी राजकारणात येण्याचा ट्रेंड काही नवा नाही नुकतेच अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार अशा चर्चा होती. मात्र आता धर्मेंद्र पुत्र सनी देओल यांची देखील राजकारणात एंट्री होणार…

हिंमत असेल तर मैदानात उतरा ; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना मोठं आव्हान

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - तुम्ही स्वत: लोकसभा निवडणूक का लढवत नाही ? हिंमत असेल तर लोकसभा लढवा असं म्हणत महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना आव्हान दिलं आहे. बीडमधील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.हिंमत असेल तर स्वतः…

लोकसभा २०१९ : नितीन गडकरींच्या संपत्तीत तब्बल १४० टक्क्यांनी वाढ ; आता ‘एवढी’ आहे…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या खासदारांच्या संपत्तीत वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये देशात खासदार सुप्रिया…

मोदी आणि शहा यांना ‘दोन गुजराती चोर’ म्हणणे भाजपच्या ‘त्या’ नेत्याला पडले महागात

लखनौ : वृत्तसंस्था - लखनौमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह यांना भाजपने पक्षातून ६ वर्षासाठी तातडीने निलंबित केले. कारण त्यांनी ट्विटरवरुन थेट भाजप नेतृत्वावरच टिका केली होती. भाजप नेतृत्वाचा उल्लेख गुजराती चोर म्हणून त्यांनी केला होता.…

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही ‘या’ 2 जेष्ठ नेत्यांचा पत्ता कट

लखनौ : वृत्तसंस्था - राम मंदिर उभारणीवर देशभर सर्वप्रथम रथयात्रा आयोजित करुन भाजपला उत्तर प्रदेशात स्वतंत्र स्थान निर्माण करुन देणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि आतापर्यंत उत्तर प्रदेशातूनच निवडून येणारे पक्षाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ…