Pune : कौतुकास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात टाकून देवदूतांनी केली पुरात अडकलेल्या 2 महिन्यांच्या बाळासह…
बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बारामतीमध्ये बुधवारी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नद्या, ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले तसेच अनेक नागरिकांच्या घरातदेखील पाणी घुसले. पुढचा धोका…