Shivsena On Kirit Somaiya | राणेंच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग पाडण्याच्या आदेशाचे स्वागत, सोमय्या…
मुंबई : Shivsena On Kirit Somaiya | न्यायव्यवस्थेने सत्तेचा माज उतरवला आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग तोडण्याचा तसेच 10 लाख रुपये दंड जमा करण्याच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. किरीट सोमय्या जे थर्माकोलचा हातोडा…