Browsing Tag

सासरा

धक्कादायक ! …म्हणून जावयाने ५ लाखाची सुपारी देऊन केला सासऱ्याचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - जिवंत असे प्रयत्न पत्नीच्या वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मिळत नसल्याने, नात-जावयाने पाच लाखाची सुपारी देऊन नव्वद वर्षीय सासऱ्याचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण पोलिसांनी तात्काळ गुन्हा…

धक्कादायक ! ‘ती’ वस्तू मागितल्याने सासऱ्याकडून सुनेवर गोळीबार

पटना : वृत्तसंस्था - सासरी जाच होतो म्हणून घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर हुंड्यात दिलेला पलंग परत मागितला म्हणून सासऱ्याने चक्क सुनेवरच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत सून जखमी झाली असून तिच्यावर…

भयानक ! पती, सासु, सासरा, नणंद आणि दीराने विवाहीतेस बळजरीने अ‍ॅसिड पाजले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पती, सासरा, नणंद आणि दीराने बळजबरीने विवाहीतेच्या तोंडात अ‍ॅसिड टाकल्याची भयानक घटना शहरातील पुंडलिकनगर परिसरात घडली असुन याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विवाहीतेच्या पतीला अटक…

‘त्या’ गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि सासऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पती आणि सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून ७ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने ३ ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी तिचा पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.अश्वीनी ओंकार जट्टेगोपाळ…

दुसऱ्या लग्नाची चौकशी करणाऱ्या पत्नीला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दुसरे लग्न केले आहे का अशी चौकशी करणाऱ्या पत्नीला पती व तिच्या सासू, सासऱ्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार ताथवडे येथील मोरया कॉलनी घडला आहे.याप्रकरणी निता लखन कांबळे (वय २९, रा. राजीव गांधीनगर, गुरव पिंपळे)…

दारु आणून न दिल्याने सुनेला किटकनाशक पाजून खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दारु आणून न दिल्याने सुनेला मारहाण करुन तिला किटक नाशक जबरदस्तीने पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गोलेगाव येथे घडला. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तिचे सासरे, सासू, नणंद अशा चार…

सासऱ्याचं व सुनेचं होतं ‘झेंगाट’ ; अडथळा ठरणाऱ्या पतीचा लावला ‘निकाल’

अमरावती : पोलीसनामा  ऑनलाइन - अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने व नेहमीच्या घरगुती भांडणास कंटाळून पत्नी व सावत्र सासऱ्यानेच पतीची हत्या केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. सदरच्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना दत्तापूर पोलिसांनी…

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईनसुधाकर बोराटे लग्नात ठरलेल्या हुंड्यातील चार लाख रुपये दुकानासाठी माहेराहून आणावेत व स्वयंपाक नीट येत नाही या कारणास्तव एकवीस वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींनी वारंवार जाचहाट करून दिलेल्या त्रासाला…