…म्हणून त्याने केली पोलीस अधिकारी पत्नीची हत्या 

गुजरात  : वृत्तसंस्ठा  - संपत्तीसाठी कोण कोणाच्या जीवावर उठेल हे सांगता येत नाही. अगदी सख्खा भावापासून ते जन्म दिलेल्या मुलांपर्यंतही कोणाचं काही सांगता येत नाही. अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. चक्क जीवाचीच व्यक्ती जीवावर उठल्याचे समोर…

अन् अजित पवारांच्या भाषणा आधीच प्रेक्षक जेवणावर तुटून पडले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन  - कोणत्याही कार्यक्रमात नेत्यांचे भाषण लांबले तर तो कार्यक्रम कंटाळवाणा होतो. असाच  काहीसा प्रकार नागपूर येथील एका कार्यक्रमात घडला. नागपुरातील काटोलमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याचे…

गोव्यात भाजपामध्ये बंडाचे संकेत ?

पणजी : वृत्तसंस्था - गोव्यातील मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना सत्ताधारी भाजपा उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे  गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांना हा…

क्रोध, प्रेम, संकट यांचा सामना…. केदारनाथचा टीझर रिलीझ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  - बहुचर्चित ‘केदारनाथ’ या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. केदारनाथ येथे झालेला निसर्गाचा प्रकोप या सिनेमात…

खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा

दौंड- (अब्बास शेख ) दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्‍मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पंचायत समितीच्या माजी सभापतींसह सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात येऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी…

‘या’ मराठी माणसामुळे दीपिकाचं बॉलिवूडमध्ये पाऊल

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन  - दीपिका पादुकोणने ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला आता ११ वर्षे होतील. बॉलिवुडमधली सर्वात आघाडीची अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण होय. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची…

रस्त्याने पायी जाणाऱ्यांवर हल्ला करुन लुटणारी टोळी गजाआड

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - रस्त्यावरुन पायी जाणाऱ्यांवर हल्ला करुन शस्त्राचा धाकाने लुटणाऱ्या टोळीला सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. कोरेगाव रस्त्यावर एकावर चाकूने वार करुन अडीच हजार रुपयांची जबरी चोरी केली…

नक्षलवाद्यांचा दूरदर्शनच्या टीमवर हल्ला ; दोन पोलिसांसह पत्रकाराचा मृत्यू

दंतेवाडा : वृत्तसंस्था  - छत्तीसगड येथील दंतेवाडाच्या अरनपूर भागातील  दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षलवाद्यांकडून हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.  या घटनेत दोन पोलीस शहीद झाले असून दूरदर्शनच्या  दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू झाला आहे.…

मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी केलं जेरबंद

पिंपरी-चिंचवड :पोलीसनामा ऑनलाईन  - गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. त्यानुसार शहरात गस्त घालण्याचे प्रमाण पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाढवले आहे. मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.…

वाढदिवस विशेषांक : भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक – डॉ. होमी जहांगीर भाभा

पोलीसनामा ऑनलाईन  - प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ,अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते आणि भारतातील अणुसंशोधन व अवकाश संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन.डॉ होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर…