Browsing Category

थर्ड आय

‘आपण जे ऐकतो त्यापेक्षा जे पाहतो ते दीर्घकाळ स्मरणात राहते’ : संशोधक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - आपण अनेकदा पाहतो की खूप माणसे समाजात अशी असतात की जे ऐकीव बातम्यांवर बिल्कुलच विश्वास ठेवत नाहीत. जे ते डोळ्यांनी पाहतात त्यावरच ते विश्वास ठेवतात. अर्थातच ‘चक्षुर्वै सत्यम्’ म्हणजेच जे ऐकले त्यापेक्षा जे डोळ्यांनी…

रात्री महिलांसाठी ‘हे’ शहर सर्वाधिक सुरक्षित  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महिलांसाठी मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. देशातील महानगरांमध्ये महिलांच्या दृष्टीने एकट्याने प्रवास करण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याचा अहवाल नॅशनल क्राईम…

मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म

ब्राझील : वृत्तसंस्था - मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून एका महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. ब्राझिलमधील साओ पावलो येथे सप्टेंबर २०१६ मध्ये शस्त्रक्रिया करून गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले होते. मृत महिलेने दान…

ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला Huawei चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिवसेंदिवस अनेक स्मार्टफोन बाजारात लाँच होताना आपण रोजच पाहतो. अशातच आता चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणल्याचे दिसत आहे. सदर स्मार्टफोनचे नाव Huawei Mate 20 Pro…

यामुळे ‘क्वीन ऑफ डार्क’ होतेय सोशलवर व्हायरल

वृत्तसंस्था - भारतात अजूनही फेअर अँड लवली विकली जात आहे. फेअर म्हणजेच ब्युटी आणि ब्युटी म्हणजेच फेअर असाच लोकांचा समज आहे. अनेक जण आपल्याला निसर्गत: मिळालेल्या अनके गोष्टींचा तिरस्कार करतात. अनेक गोष्टींमुळे ते नाखुश असतात आणि त्यांना आपण…

‘तिने’ चक्क मृत्यू झालेल्या जोडीदाराशी केले लग्न

जकार्ता : वृत्तसंस्था - प्रेमाच्या अनेक घटना आपण वाचल्या ऐकल्या आहेत. प्रेमी युगुलांनी सोबत जगणे सोबत मरणे अशा अनेक घटना आहेत. परंतु मृत व्यक्तीशी विवाह केल्याची घटना तुम्ही नक्कीच ऐकली नसेल. अशीच एक हटके घटना आपण वाचणार आहे. जी तुम्हाला…

पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांचा कचरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी निम्म्याहून अधिक कचरा देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये टाकला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून कॅपिंग केलेल्या जागेवर पुन्हा कचर्‍याचे ढीग रचण्यात येत आहेत. विशेष असे की…

मद्यधुंद पोलीस व्हॅन चालकाने दिली सात ते आठ गाड्यांना धडक

कोंढवा: पोलिसनामा ऑनलाईनपुणे येथील कोंढवा परिसरात पोलीस व्हॅनने (एमएच 42 बी 6948) सात ते आठ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार आज (शुक्रवार) संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान घडला. या पोलीस व्हॅनचा चालक मद्यपान करुन व्हॅन…