Browsing Tag

अमळनेर

जळगावजवळ रेल्वे अपघाताचा मोठा अनर्थ टळला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर तालुक्यातील भोणे गावाजवळ खडीने भरलेला डंपर रेल्वे जात असताना कलंडला. सुदैवाने चालकाने रेल्वे गाडी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, यामुळे काही वेळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.भोणे…

अनैतिक संबधाबाबत सांगण्याची धमकी दिल्याने तरुणाचा खून, 14 महिन्यानंतर उकलले ‘गुढ’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या 14 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अमंळनेर येथील एका 29 वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने उकरून काढला. अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात…

अनैतिक संबंधातून खून , बेपत्ता तरुणाचा 14 महिन्यांनी सापडला मृतदेह

कायगाव/औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मागील 14 महिन्यांपासून बेपत्ता (Missing) असणाऱ्या अंमळनेर येथील 29 वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी (दि.12) जेसीबीच्या (JCB) साह्याने उकरुन काढला. या तरुणाचा अनैतिक संबंधातून (Immoral…

शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

अमळनेर : पोलीसानामा ऑनलाईन - शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, वरणगाव येथे एसआरपीफ बटालियन सुरु करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी…

जळगावच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळला, प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन - अमळनेर येथील कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह नगरपालिकेसमोरील रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेत…

नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत.…

धुळे : मित्रांसोबत वन पर्यटनासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - लळींग (ता. धुळे) येथील धबधब्यात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लळींग कुरण धबधब्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. बुडालेल्या तीन तरुणांपैकी दोन जण धुळे शहरातील असून,…

दुर्देवी ! अमळनेरहून पुण्याकडे येताना नाशिक जिल्हयात उपविभागीय पोलिस अधिकारी (DySp) अपघातात जागीच…

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील भोई गावाजवळ घडली. राजेंद्र ससाणे यांची गाडी 150 फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.…